भारतीय नौदलाकडे सध्या रशियन बनावटीची______ही एकमेव विमानवाहू युद्धनौका आहे.
Anonymous Quiz
20%
INS विराट
12%
INS विशाल
63%
INS विक्रमादित्य
6%
INS आर्यभट्ट
अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
11%
INS विक्रांत ही सुरुवातीस भारतीय नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाकडे असणार आहे.
29%
INS विक्रांत वर हवेतून हवेत मारा करणारे लांब पल्ल्याचे बराक क्षेपणास्त्र तैनात असेल.
18%
INS विक्रांत कडे शत्रूच्या रडारची दिशाभूल करण्याची क्षमता आहे.
43%
चीनची तिसरी विमानवाहू युद्धनौका पुढील वर्षी जलावतरण होण्याच्या मार्गावर आहे.
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३० जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३० जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌ह्या चॅनलवर ज्या स्वरूपात चालू घडामोडी चे प्रश्न आपण घेत आहोत...
📌 त्याच स्वरूपात इतर विषयाचे प्रश्न व त्यांचे विश्लेषण कॉमेंट मध्ये असे प्रश्न घ्यावेत का ?
📌प्रतिक्रिया द्या....
📌 त्याच स्वरूपात इतर विषयाचे प्रश्न व त्यांचे विश्लेषण कॉमेंट मध्ये असे प्रश्न घ्यावेत का ?
📌प्रतिक्रिया द्या....
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३१ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३१ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतातर्फे पहिले पदक मिळवणारे संकेत सरगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे आहेत?
Anonymous Quiz
8%
नंदूरबार
66%
सांगली
23%
कोल्हापूर
3%
चंद्रपूर
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले पदक(रौप्य) मिळवून देणारे संकेत सरगर हे कोणत्या खेळाशी संबधित आहेत?
Anonymous Quiz
15%
कुस्ती
61%
वेटलिफ्टींग
16%
जलतरण
8%
जिमनॅस्टिक
महाराष्ट्रात सर्वाधिक अट्रॉसिटीचे गुन्हे कोणत्या जिल्ह्यात घडतात?
Anonymous Quiz
36%
पुणे
39%
अहमदनगर
20%
बीड
5%
उस्मानाबाद
गीतांजली श्री यांच्या एका मूळ हिंदी कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्या इंग्रजी अनुवादित पुस्तकाचे नाव काय?
Anonymous Quiz
24%
रेत समाधी
11%
Open Space
54%
Tomb of Sand
11%
The roof beaneath their feet
_________च्या सुमारास तब्बल ३२०० एकर जमीन आरे दूध दूध वसाहतीला देण्यात आली?
Anonymous Quiz
11%
१९४७
52%
१९४९
27%
१९५१
10%
१९५२
यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी "विशेष ज्युरीचा पुरस्कार" कुणाला जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
20%
राहुल देशपांडे
42%
अनिश गोसावी
26%
किशोर कदम
12%
सिद्धार्थ मेनन