🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
भारताने आत्तापर्यंत जागतीक बॅडमिंटन स्पर्धेत किती पदक मिळवले आहेत?
Anonymous Quiz
13%
35%
34%
१०
18%
१३
प्रकाश पदुकोन यांनी भारताला _______ मध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पहिले पदक मिळवून दिले होते.
Anonymous Quiz
19%
१९७७
27%
१९८०
47%
१९८३
7%
१९९०
खेळ प्रकारानुसार खालीलपैकी कोणता खेळाडू गटात न बसणारा आहे?
Anonymous Quiz
11%
मनु भाकर
18%
ईशा सिंह
24%
रिदम संगवान
47%
संतोष कुमार तमिलारणस्न
"From Temples to Turbines An Adventure in Two Worlds' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
8%
विक्रम सेठ
17%
अनिल गोटे
69%
व्ही.एस. अरुणाचलंम्
5%
विनीत मित्तल
तेलंगणा राज्याच्या विधानसभेत किती सदस्य आहेत?
Anonymous Quiz
30%
११९
34%
१३८
28%
१७३
8%
१८५
📰 🗞️ 25 ऑगस्ट 2023

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇

📚 Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

🎯TCS IBPS PERFECT 👇

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc


💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
२०२१ सालचा सर्वोत्तम राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
9%
गोदावरी
44%
गंगुबाई काठीयावाडी
20%
शेरशहा
27%
रॉकेट्री
विश्र्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसन कितव्यांदा विजयी ठरला?
Anonymous Quiz
24%
पहिल्यांदा
34%
तिसऱ्यांदा
24%
चौथ्यांदा
19%
पाचव्यांदा
सीमा देव यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
64%
अभिनेत्री
26%
साहित्यिक
9%
राजकारण
1%
उद्योग
नुकत्याच झालेल्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचा उपविजेता कोण ठरला?
Anonymous Quiz
2%
शोभराज खोंडे
17%
मॅग्नस कार्लसन
19%
विश्वनाथन आनंद
63%
आर. प्रज्ञानंद
बुद्धिबळ विश्र्वचषक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे?
Anonymous Quiz
76%
विश्वनाथन आनंद
16%
आर प्रज्ञानंद
7%
अर्जुन एरिगासी
1%
विदित गुजराती