अलीकडेच GST कौन्सिलने ऑनलाइन गेमिंग वर किती टक्के कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
7%
१२ टक्के
35%
१८ टक्के
22%
२४ टक्के
36%
२८ टक्के
महाराष्ट्राच्या सकल मुक्यावर्धनात (GVA) मध्ये पर्यटन क्षेत्राचा वाटा किती टक्के आहे?
Anonymous Quiz
16%
३ टक्के
36%
७ टक्के
40%
९ टक्के
8%
१० टक्के
सर्वेश कुशारे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
14%
भाला फेक
56%
उंच उडी
22%
कुस्ती
9%
बुद्धिबळ
पी. व्हि. सिंधू ने कोणत्या वर्षी जागतीक बॅडमिंटन स्पर्धेत जगज्जेते पदाचा मान मिळवला होता?
Anonymous Quiz
11%
२०१५
38%
२०१७
40%
२०१९
11%
२०२१
भारताने आत्तापर्यंत जागतीक बॅडमिंटन स्पर्धेत किती पदक मिळवले आहेत?
Anonymous Quiz
13%
६
35%
८
34%
१०
18%
१३
प्रकाश पदुकोन यांनी भारताला _______ मध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पहिले पदक मिळवून दिले होते.
Anonymous Quiz
19%
१९७७
27%
१९८०
47%
१९८३
7%
१९९०
खेळ प्रकारानुसार खालीलपैकी कोणता खेळाडू गटात न बसणारा आहे?
Anonymous Quiz
11%
मनु भाकर
18%
ईशा सिंह
24%
रिदम संगवान
47%
संतोष कुमार तमिलारणस्न
"From Temples to Turbines An Adventure in Two Worlds' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
8%
विक्रम सेठ
17%
अनिल गोटे
69%
व्ही.एस. अरुणाचलंम्
5%
विनीत मित्तल
📰 🗞️ 25 ऑगस्ट 2023
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇
📚 Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
🎯TCS IBPS PERFECT 👇
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇
📚 Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
🎯TCS IBPS PERFECT 👇
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once