"I2U2 आयटूयुटू" या संघटनेत कोणता देशाचा समावेश होत नाही?
Anonymous Quiz
13%
भारत
43%
इंग्लंड
22%
अमेरिका
22%
संयुक्त अरब अमिराती
कोणत्या पंतप्रधानाच्या काळात "राष्ट्रीय लोकशाही आघाडीची" स्थापना झाली?
Anonymous Quiz
6%
व्ही. पी. सिंग
26%
मोरारजी देसाई
27%
पी. व्ही. नरसिंहराव
41%
अटल बिहारी वाजपेयी
I2U2 आयटूयुटू ची पहिली शिखर परिषद कधी झाली होती?
Anonymous Quiz
10%
जुलै २०१७
38%
जुलै २०१९
28%
जुलै २०२०
25%
जुलै २०२२
व्ही. एस. अरुणाचलम यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते?
Anonymous Quiz
31%
विज्ञान
21%
सिनेमा
23%
प्रशासन
25%
अँटी करप्शन मूव्हमेंट
V. S. अरुणाचलम यांचे नुकतेच निधन झाले, ते खालीलपैकी कोणत्या संस्थेचे प्रमुख होते?
Anonymous Quiz
24%
ISRO
55%
DRDO
18%
NAFED
4%
TRIFED
व्ही. एस. अरुणाचलम यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले नाही?
Anonymous Quiz
38%
शांती स्वरूप भटनागर
22%
पद्मश्री
25%
पद्मभूषण
15%
पद्मविभूषण
Forwarded from जिज्ञासा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
❤️कितीही केले तरी जिल्हा परिषदेच्या शाळेची सर English Medium ला येणार नाही...🦚
https://t.me/Jidnyasu/25
📍 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी, तालुका शिरूर शाळेतील ६५ मुलांच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील निवडीमुळे गावकऱ्यांनी शिक्षिकेला नवी कोरी चारचाकी गाडी देऊन सत्कार केला!
https://t.me/Jidnyasu/25
https://t.me/Jidnyasu/25
📍 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी, तालुका शिरूर शाळेतील ६५ मुलांच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील निवडीमुळे गावकऱ्यांनी शिक्षिकेला नवी कोरी चारचाकी गाडी देऊन सत्कार केला!
https://t.me/Jidnyasu/25
नुकताच कोणत्या राज्याचा मंत्रिमंडळाने कॅसिनो वर बंदी आणयाचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
11%
गुजरात
32%
गोवा
50%
महाराष्ट्र
7%
मध्य प्रदेश
महाराष्ट्र सरकारने कोणत्या वर्षी कॅसिनो वर कर लादण्यासाठी कायदा केला?
Anonymous Quiz
21%
१९७६
26%
१९८९
39%
१९९४
15%
१९९९
भारतात कोणत्या दोन राज्यांमध्ये कॅसिनोला परवानगी आहे?
Anonymous Quiz
21%
गोवा आणि गुजरात
45%
गोवा आणि सिक्कीम
29%
गोवा आणि केरळ
5%
गोवा आणि हरियाणा
अलीकडेच GST कौन्सिलने ऑनलाइन गेमिंग वर किती टक्के कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
7%
१२ टक्के
35%
१८ टक्के
22%
२४ टक्के
36%
२८ टक्के