जागतिक नेमबाजी स्पर्धा कोणत्या ठिकाणी सुरू आहे?
Anonymous Quiz
5%
चोपडा
34%
बाकु
51%
बुडापेस्ट
11%
कोपनहेगन
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पहिले पदक भारताला कुणी मिळवून दिले होते?
Anonymous Quiz
15%
खाशाबा जाधव
44%
प्रकाश पदुकोण
33%
पी व्ही सिंधू
8%
सानिया मिर्झा
जागतीक बॅडमिंटन स्पर्धची सुरूवात कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
13%
१९५६
46%
१९६४
33%
१९७७
8%
१९८३
जागतिक बॅडमिंटन स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
Anonymous Quiz
4%
कापडणे
64%
कोपनहेगन
22%
तेल आविव
10%
अस्टाना
"I2U2 आयटूयुटू" या संघटनेत कोणता देशाचा समावेश होत नाही?
Anonymous Quiz
13%
भारत
43%
इंग्लंड
22%
अमेरिका
22%
संयुक्त अरब अमिराती
कोणत्या पंतप्रधानाच्या काळात "राष्ट्रीय लोकशाही आघाडीची" स्थापना झाली?
Anonymous Quiz
6%
व्ही. पी. सिंग
26%
मोरारजी देसाई
27%
पी. व्ही. नरसिंहराव
41%
अटल बिहारी वाजपेयी
I2U2 आयटूयुटू ची पहिली शिखर परिषद कधी झाली होती?
Anonymous Quiz
10%
जुलै २०१७
38%
जुलै २०१९
28%
जुलै २०२०
25%
जुलै २०२२
व्ही. एस. अरुणाचलम यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते?
Anonymous Quiz
31%
विज्ञान
21%
सिनेमा
23%
प्रशासन
25%
अँटी करप्शन मूव्हमेंट
V. S. अरुणाचलम यांचे नुकतेच निधन झाले, ते खालीलपैकी कोणत्या संस्थेचे प्रमुख होते?
Anonymous Quiz
24%
ISRO
55%
DRDO
18%
NAFED
4%
TRIFED
व्ही. एस. अरुणाचलम यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले नाही?
Anonymous Quiz
38%
शांती स्वरूप भटनागर
22%
पद्मश्री
25%
पद्मभूषण
15%
पद्मविभूषण
Forwarded from जिज्ञासा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
❤️कितीही केले तरी जिल्हा परिषदेच्या शाळेची सर English Medium ला येणार नाही...🦚
https://t.me/Jidnyasu/25
📍 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी, तालुका शिरूर शाळेतील ६५ मुलांच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील निवडीमुळे गावकऱ्यांनी शिक्षिकेला नवी कोरी चारचाकी गाडी देऊन सत्कार केला!
https://t.me/Jidnyasu/25
https://t.me/Jidnyasu/25
📍 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी, तालुका शिरूर शाळेतील ६५ मुलांच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील निवडीमुळे गावकऱ्यांनी शिक्षिकेला नवी कोरी चारचाकी गाडी देऊन सत्कार केला!
https://t.me/Jidnyasu/25