🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी असलेल्या 'नीट' या पात्रता परीक्षेतून सूट मिळावी यासाठी कोणत्या राज्यात आंदोलन सुरू आहे?
Anonymous Quiz
14%
केरळ
28%
कर्नाटक
52%
तामिळनाडू
6%
आसाम
""रॉसकॉसमॉस'" ही कोणत्या देशाची अंतराळ संशोधन संस्था आहे?
Anonymous Quiz
11%
अमेरिका
40%
जपान
11%
भारत
39%
यापैकी नाही
२००७ सालानंतर नंतर महिला विश्वचषक फुटबॉल जिंकणारा स्पेन कितवा युरोपीय संघ ठरला आहे?
Anonymous Quiz
35%
पहिला
34%
दुसरा
24%
तिसरा
7%
चौथा
महिला फुटबॉल विश्र्वचषक जिंकणारा स्पेन हा कितवा देश ठरला आहे?
Anonymous Quiz
46%
पहिला
22%
तिसरा
18%
चौथा
14%
पाचवा
भारताचा "अखिल शेरॉन" हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
4%
क्रिकेट
60%
नेमबाज
20%
कुस्ती
16%
बॉक्सिंग
जागतिक नेमबाजी स्पर्धा कोणत्या ठिकाणी सुरू आहे?
Anonymous Quiz
5%
चोपडा
34%
बाकु
51%
बुडापेस्ट
11%
कोपनहेगन
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पहिले पदक भारताला कुणी मिळवून दिले होते?
Anonymous Quiz
15%
खाशाबा जाधव
44%
प्रकाश पदुकोण
33%
पी व्ही सिंधू
8%
सानिया मिर्झा
जागतीक बॅडमिंटन स्पर्धची सुरूवात कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
13%
१९५६
46%
१९६४
33%
१९७७
8%
१९८३
जागतिक बॅडमिंटन स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
Anonymous Quiz
4%
कापडणे
64%
कोपनहेगन
22%
तेल आविव
10%
अस्टाना
"I2U2 आयटूयुटू" या संघटनेत कोणता देशाचा समावेश होत नाही?
Anonymous Quiz
13%
भारत
43%
इंग्लंड
22%
अमेरिका
22%
संयुक्त अरब अमिराती