🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
नुकताच कोणत्या देशाने महिला फुटबॉल विश्र्वचषक जिंकला?
Anonymous Quiz
7%
जर्मनी
25%
अर्जेंटिना
59%
स्पेन
9%
ऑस्ट्रेलिया
नुकत्याच झालेल्या महिला फुटबॉल विश्र्वचषक स्पर्धेत कोणता देश उपविजेता ठरला?
Anonymous Quiz
11%
स्पेन
24%
ऑस्ट्रेलिया
52%
इंग्लंड
13%
जर्मनी
नुकताच झालेला महिला फुटबॉल विश्र्वचषक स्पर्धा कोणत्या देशात पार पडली?
Anonymous Quiz
15%
इंग्लंड
50%
ऑस्ट्रेलिया
26%
फ्रान्स
10%
जर्मनी
📍 तीन चार दिवस पासून चॅनल वर content टाकू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व....🙏🙏

आज पासून नियमित प्रश्न टाकण्यात येतील....

आणि मागील प्रश्न देखील कव्हर केले जातील....
यू. के. सिन्हा हे ______चे माजी अध्यक्ष आहेत.
Anonymous Quiz
21%
NABARD
41%
SEBI
32%
HDFC Bank limited
6%
BSE
अंतिम पांघाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
34%
कुस्ती
37%
नेमबाजी
23%
रेस वॉक
6%
भालाफेक
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
11%
१९७५
32%
१९७७
31%
१९८९
26%
१९९८
"ऑकस" या गटात खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही?
Anonymous Quiz
30%
भारत
19%
अमेरिका
27%
ऑस्ट्रेलिया
23%
इंग्लंड
वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी असलेल्या 'नीट' या पात्रता परीक्षेतून सूट मिळावी यासाठी कोणत्या राज्यात आंदोलन सुरू आहे?
Anonymous Quiz
14%
केरळ
28%
कर्नाटक
52%
तामिळनाडू
6%
आसाम
""रॉसकॉसमॉस'" ही कोणत्या देशाची अंतराळ संशोधन संस्था आहे?
Anonymous Quiz
11%
अमेरिका
40%
जपान
11%
भारत
39%
यापैकी नाही