अयोग्य विधान निवडा
Anonymous Quiz
13%
घटनेत कमीतकमी १२ सदस्यांचे मंत्रीमंडळ असावे अशी तरतूद आहे.
37%
किमान संख्येचे मंत्रीमंडळ २ महिन्यात अस्तित्वात आले पाहिजे अशी तरतूद घटनेत आहे.
26%
हिमाचल प्रदेशातील १० सदस्यांच्या मंत्रिमंडळाने खर्च कमी होते तर काय बिघडले असे सुप्रीम कोर्ट म्हटले
23%
यापैकी नाही
युनिकॉर्न स्टार्टअप म्हणजे?
Anonymous Quiz
19%
१ कोटी डॉलर्स किंवा त्यापेक्षा अधिक उलाढाल असलेले स्टार्टअप
28%
१० कोटी डॉलर्स किंवा त्यापेक्षा अधिक उलाढाल असलेले स्टार्टअप
21%
५० कोटी डॉलर्स किंवा त्यापेक्षा अधिक उलाढाल असलेले स्टार्टअप
32%
१०० कोटी डॉलर्स किंवा त्यापेक्षा अधिक उलाढाल असलेले स्टार्टअप
स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत ही नुकतीच कोचीन शिपयार्डने भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली, तिचे वजन किती आहे?
Anonymous Quiz
8%
८ हजार टन
28%
१७ हजार टन
34%
२४ हजार टन
29%
४४ हजार टन
भारतीय नौदलाकडे सध्या रशियन बनावटीची______ही एकमेव विमानवाहू युद्धनौका आहे.
Anonymous Quiz
20%
INS विराट
12%
INS विशाल
63%
INS विक्रमादित्य
6%
INS आर्यभट्ट
अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
11%
INS विक्रांत ही सुरुवातीस भारतीय नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाकडे असणार आहे.
29%
INS विक्रांत वर हवेतून हवेत मारा करणारे लांब पल्ल्याचे बराक क्षेपणास्त्र तैनात असेल.
18%
INS विक्रांत कडे शत्रूच्या रडारची दिशाभूल करण्याची क्षमता आहे.
43%
चीनची तिसरी विमानवाहू युद्धनौका पुढील वर्षी जलावतरण होण्याच्या मार्गावर आहे.
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३० जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK

📌ह्या चॅनलवर ज्या स्वरूपात चालू घडामोडी चे प्रश्न आपण घेत आहोत...
📌 त्याच स्वरूपात इतर विषयाचे प्रश्न व त्यांचे विश्लेषण कॉमेंट मध्ये असे प्रश्न घ्यावेत का ?
📌प्रतिक्रिया द्या....
📌 त्याच स्वरूपात इतर विषयाचे प्रश्न व त्यांचे विश्लेषण कॉमेंट मध्ये असे प्रश्न घ्यावेत का ?
📌प्रतिक्रिया द्या....
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ३१ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇