🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २९ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 ३० जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
मिग २१ च्या सर्व स्काड्रन कोणत्या वर्षापर्यंत सेवाबाह्य केल्या जाणार आहेत?
Anonymous Quiz
12%
२०२३
47%
२०२५
33%
२०२७
8%
२०३०
जगभरातील एकूण वाघांच्या तुलनेत _____टक्के वाघ भारतात आहेत.
Anonymous Quiz
23%
२५ टक्के
19%
५० टक्के
48%
७५ टक्के
10%
९० टक्के
तुंगार्ली तलाव कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
14%
तोरणमाळ
45%
लोणावळा
32%
पालघर
9%
चिखलदरा
भारतात किती युनिकॉर्न स्टार्टअप तयार झाले?
Anonymous Quiz
15%
१७
27%
२९
32%
३४
26%
४२
स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत ही नुकतीच कोचीन शिपयार्डने भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली, तिचे वजन किती आहे?
Anonymous Quiz
8%
८ हजार टन
28%
१७ हजार टन
34%
२४ हजार टन
29%
४४ हजार टन