🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
4%
जालना
29%
अकोला
10%
यवतमाळ
56%
परभणी
आजपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेस सुरुवात झाली खालीलपैकी कोण या स्पर्धेत भारताचे ध्वजवाहक आहे?
Anonymous Quiz
58%
पी. व्ही. सिंधू
27%
नीरज चोप्रा
10%
बोर्गोहेन
4%
विजय कुमार
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २८ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २९ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने कोणत्या पर्यटनस्थळावर "ई- रिक्षा" सुरू करण्यात आली?
Anonymous Quiz
34%
महाबळेश्वर
21%
तोरणमाळ
20%
चिखलदरा
26%
माथेरान
भारतात चहाची लागवड करण्याचे श्रेय कुणाला जाते?
Anonymous Quiz
27%
लॉर्ड बेंटिक
43%
लॉर्ड डलहौसी
19%
लॉर्ड रिपन
10%
लॉर्ड कर्झन
भारतात बाबा बुदान डोंगर हे _________या राज्यात आहेत व _______साठी प्रसिद्ध आहेत.
Anonymous Quiz
24%
आसाम , चहा
31%
आसाम, कॉफी
23%
कर्नाटक, चहा
22%
कर्नाटक , कॉफी
भारतात तयार करण्यात आलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी व पहिली स्वदेश निर्मित विमानवाहू युद्धनौका "विक्रांत" भारतीय नौदलला कुणी सुपूर्द केली?
Anonymous Quiz
35%
माझगाव डॉक लिमिटेड
42%
कोचिन शिपयार्ड लिमिटेड
20%
हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड
2%
गोवा शिपयार्ड लिमिटेड
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २९ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆