केंद्र सरकारने केलेल्या वनसंवर्धन नियमातील बदलांच्या विरोधात ठराव करणारी भारतातील कोणत्या राज्याची विधानसभा पहिली विधानसभा ठरली?
Anonymous Quiz
31%
छत्तीसगढ
42%
पश्र्चिम बंगाल
17%
राजस्थान
10%
झारखंड
"मेडीगट्टा धरण" हे महाराष्ट्र आणि ______या राज्याचा सीमेवर आहे.
Anonymous Quiz
26%
कर्नाटक
50%
तेलंगणा
21%
आंध्रप्रदेश
3%
मध्यप्रदेश
महाराष्ट्रात मत्स्य उत्पादनात कोणत्या जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो?
Anonymous Quiz
15%
मुंबई
60%
रत्नागिरी
20%
रायगड
6%
ठाणे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
4%
जालना
29%
अकोला
10%
यवतमाळ
56%
परभणी
आजपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेस सुरुवात झाली खालीलपैकी कोण या स्पर्धेत भारताचे ध्वजवाहक आहे?
Anonymous Quiz
58%
पी. व्ही. सिंधू
27%
नीरज चोप्रा
10%
बोर्गोहेन
4%
विजय कुमार
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २८ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २८ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २९ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २९ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने कोणत्या पर्यटनस्थळावर "ई- रिक्षा" सुरू करण्यात आली?
Anonymous Quiz
34%
महाबळेश्वर
21%
तोरणमाळ
20%
चिखलदरा
26%
माथेरान
भारतात बुद्धिबळ ऑलिम्पियाडची सुरुवात झाली आहे, त्याबाबत योग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
18%
हैद्राबाद येथे ह्या ऑलिम्पियाडची सुरुवात झाली.
40%
यापूर्वी भारतात १९८४ मध्ये भारतात ऑलिम्पियाडचे आयोजन केले गेले होते.
20%
चीन ने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
22%
यापैकी नाही
भारतात चहाची लागवड करण्याचे श्रेय कुणाला जाते?
Anonymous Quiz
27%
लॉर्ड बेंटिक
43%
लॉर्ड डलहौसी
19%
लॉर्ड रिपन
10%
लॉर्ड कर्झन
भारतात बाबा बुदान डोंगर हे _________या राज्यात आहेत व _______साठी प्रसिद्ध आहेत.
Anonymous Quiz
24%
आसाम , चहा
31%
आसाम, कॉफी
23%
कर्नाटक, चहा
22%
कर्नाटक , कॉफी