🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
निसर्ग कवी ना. धो. महानोर यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?
Anonymous Quiz
8%
६५
19%
७०
36%
७५
37%
८०
१६ सप्टेंबर १९४२ रोजी ______जिल्ह्यातील पळसखेड या गावी ना. धो. महानोर यांचा जन्म झाला होता.
Anonymous Quiz
17%
जळगाव
20%
धुळे
54%
छत्रपती संभाजी नगर
9%
बुलढाणा
फिडेच्या बुद्धिबळ विश्र्वचषक स्पर्धेची दुसरी फेरी कोणत्या देशात पार पडत आहे?
Anonymous Quiz
16%
अस्ताना
43%
न्यूयॉर्क
21%
दिल्ली
20%
बाकू
पोन्नी ही तांदळाची प्रसिद्ध जात कोणत्या नदीच्या खोऱ्यात उत्पादित केली जाते?
Anonymous Quiz
15%
महानदी
33%
कृष्णा
27%
गोदावरी
25%
कावेरी
आदी पेरुकु (Aadi Peruku) हा उत्सव खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनारी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
30%
पेरियार
38%
कावेरी
30%
तुंगभद्रा
2%
कृष्णा
श्री संत त्यागराज कोणत्या संगीताशी संबधित आहेत?
Anonymous Quiz
14%
हिंदुस्थानी
33%
गुजराथी
43%
कर्नाटक
10%
अहिराणी
करूणा फुटाणे यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना_______यांनी मानस कन्या मानले होते.
Anonymous Quiz
21%
विनोबा भावे
43%
जयप्रकाश नारायण
29%
बाबा आमटे
7%
बाबा आढाव
ना. धो. महानोर यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला होता?
Anonymous Quiz
33%
पद्मश्री
23%
पद्मभूषण
17%
पद्मविभूषण
26%
महाराष्ट्र भूषण (महाराष्ट्र सरकारचा)
ना. धो. महानोर हे _______वर्ष विधान परिषदचे सदस्य होते.
Anonymous Quiz
16%
41%
26%
१०
17%
१२
महाराष्ट्रात विधिमंडळ सदस्याचे निवृत्तिवेतन अधिनियम _________नुसार राज्यातील प्रत्येक माजी आमदारास निवृत्तिवेतन दिले जाते.
Anonymous Quiz
14%
१९५६
39%
१९६४
41%
१९७६
6%
१९८४