🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
The Incredible State of India! हे कोणत्या राज्याचे पर्यटन घोषवाक्य(Tagline) आहे?
Anonymous Quiz
28%
केरळ
44%
राजस्थान
21%
उत्तर प्रदेश
8%
सिक्कीम
मनोरा या आमदार निवासाच्या पुनर्बांधणी साठी किती कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे?
Anonymous Quiz
24%
१७६२ कोटी
48%
१४२३ कोटी
23%
११५२ कोटी
6%
९७२ कोटी
राष्ट्रीय छात्र सेना( NCC) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
36%
१५ जुलै १९४८
32%
१५ जुलै १९५०
23%
१५ जुलै १९५५
8%
१५ जुलै १९५७
खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतातून पोलिओ हद्दपार करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती?
Anonymous Quiz
38%
हाफकिन
25%
सिरम
22%
Mankind
16%
भारत बायोटेक
एरिक गर्सेटी हे _______चे भारतातील राजदूत आहेत.
Anonymous Quiz
6%
भारत
68%
अमेरिका
15%
चीन
10%
इंग्लंड
अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
45%
४ जुलै
27%
१५ जुलै
21%
१ ऑगस्ट
7%
३ ऑगस्ट
राष्ट्रीय अवयवदान दिवस(National Organ Donation Day) कधी साजरा करण्यात येतो?
Anonymous Quiz
16%
१ ऑगस्ट
25%
२ ऑगस्ट
40%
३ ऑगस्ट
19%
४ ऑगस्ट
नुकताच कितवा राष्ट्रीय अवयवदान दिवस साजरा करण्यात आला?
Anonymous Quiz
10%
पहिला
39%
पाचवा
32%
नववा
19%
तेरावा
निसर्ग कवी ना. धो. महानोर यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?
Anonymous Quiz
8%
६५
19%
७०
36%
७५
37%
८०
१६ सप्टेंबर १९४२ रोजी ______जिल्ह्यातील पळसखेड या गावी ना. धो. महानोर यांचा जन्म झाला होता.
Anonymous Quiz
17%
जळगाव
20%
धुळे
54%
छत्रपती संभाजी नगर
9%
बुलढाणा
फिडेच्या बुद्धिबळ विश्र्वचषक स्पर्धेची दुसरी फेरी कोणत्या देशात पार पडत आहे?
Anonymous Quiz
16%
अस्ताना
43%
न्यूयॉर्क
21%
दिल्ली
20%
बाकू