शक्तिशाली चक्रीवादळ "खानुन" ने कोणत्या देशाला तडाखा दिला आहे?
Anonymous Quiz
28%
जपान
13%
भारत
30%
श्रीलंका
30%
फिलिपाईन्स
स्पेन हॉकी महासंघाच्या १०० व्या वर्षानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रिय स्पर्धेत कोणत्या देशाच्या महिला हॉकी संघाने विजेतेपद पटकावले?
Anonymous Quiz
36%
भारत
28%
इराण
28%
स्पेन
9%
ऑस्ट्रेलिया
📰 🗞️4 ऑगस्ट 2023 🗞️👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇
📚 Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️खालील चॅनल आपलेच आहेत एकदा भेट द्या.... 👇
📚 Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
महाराष्ट्रातील पहिले अवयव दान जनजागृती उद्यान कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
19%
मुंबई
41%
पुणे
35%
ठाणे
5%
नाशिक
नुकत्याच जाहीर झालेल्या बुद्धिबळ जागतिक क्रमवारीत, भारताचा कोणता बुद्धिबळपटू भारतात अव्वल क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
21%
विश्वनाथन आनंद
59%
डी. गुकेश
16%
विदित गुजराती
5%
कोनेरू हंपी
नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत डी. गूकेश हा जगात कितव्या क्रमांकाचा बुद्धिबळ पटू ठरला आहे?
Anonymous Quiz
27%
पाचव्या
51%
नवव्या
19%
बाराव्या
3%
पंधराव्या
The Incredible State of India! हे कोणत्या राज्याचे पर्यटन घोषवाक्य(Tagline) आहे?
Anonymous Quiz
28%
केरळ
44%
राजस्थान
21%
उत्तर प्रदेश
8%
सिक्कीम
मनोरा या आमदार निवासाच्या पुनर्बांधणी साठी किती कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे?
Anonymous Quiz
24%
१७६२ कोटी
48%
१४२३ कोटी
23%
११५२ कोटी
6%
९७२ कोटी
राष्ट्रीय छात्र सेना( NCC) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
36%
१५ जुलै १९४८
32%
१५ जुलै १९५०
23%
१५ जुलै १९५५
8%
१५ जुलै १९५७
खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतातून पोलिओ हद्दपार करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती?
Anonymous Quiz
38%
हाफकिन
25%
सिरम
22%
Mankind
16%
भारत बायोटेक