आक्रमक कामगार नेते डॉ.दत्ता सामंत यांची कोणत्या वर्षी हत्या करण्यात आली होती?
Anonymous Quiz
25%
१९९७
41%
१९८९
30%
१९८६
4%
१९८३
निती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर हे सध्या ______चे भारतातील कार्यकारी संचालक आहेत.
Anonymous Quiz
31%
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
22%
युरोपियन युनियन
42%
जागतिक बँक
4%
संयुक्त राष्ट्र
केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार, 2019 ते 2021 तीन वर्षात देशात किती महिला बेपत्ता झाल्या आहेत?
Anonymous Quiz
15%
५ लाख
34%
८ लाख
28%
१० लाख
23%
१३ लाख
केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक महिला व मुली कोणत्या राज्यातून बेपत्ता झाले आहेत?
Anonymous Quiz
34%
उत्तर प्रदेश
45%
मध्य प्रदेश
11%
झारखंड
10%
बिहार
केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत दिलेल्या आकडेवारी(२०१९ ते २०२१) नुसार, मुली व महिला बेपत्ता होण्याच्या प्रमाणात महाराष्ट्र देशात कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
27%
दुसऱ्या
50%
तिसऱ्या
18%
चौथ्या
5%
पाचव्या
महाराष्ट्राचे कुस्तीपटू आणि अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांनी किती वेळेस महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकला आहे?
Anonymous Quiz
8%
एक
27%
दोन
61%
तीन
3%
चार
पुण्यातील पहिली व्यवस्थापन संस्था म्हणून ओळख असलेल्या "इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च" ही संस्था यंदा स्थापनेचे _________ महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.
Anonymous Quiz
17%
हीरक
52%
सुवर्ण
25%
शताब्दी
7%
अमृत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची रक्कम खालीलपैकी कोणत्या प्रकल्पासाठी समर्पित केली?
Anonymous Quiz
18%
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट
59%
नमामि गंगे
16%
पुण्यातील जायका प्रकल्प
7%
नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प
१ ऑगस्ट २०२३ रोजी "महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ"(MIDC ) स्थापनेचा कितवे बर्ष साजरे केले गेले?
Anonymous Quiz
14%
५०
40%
६०
34%
६१
12%
६२
शक्तिशाली चक्रीवादळ "खानुन" ने कोणत्या देशाला तडाखा दिला आहे?
Anonymous Quiz
28%
जपान
13%
भारत
30%
श्रीलंका
30%
फिलिपाईन्स