प्रवीण परदेशी हे खालीलपैकी कोणत्या पदावर आहेत?
Anonymous Quiz
13%
मित्र या संस्थेचे अध्यक्ष
20%
मित्र या संस्थेचे उपाध्यक्ष
65%
मित्र या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
3%
मित्र या संस्थेचे सहअध्यक्ष
राज्यात मार्च ते मे महिन्यादरम्यान ______इतक्या वणवे किंवा आगीच्या दुर्घटना झाल्या असल्याची माहिती अधिवेशनात देण्यात आली.
Anonymous Quiz
22%
२८७८
44%
३४१२
30%
३७५६
4%
४२१५
अल्बर्ट हॉल सध्या चर्चेत आहे , हा हॉल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
18%
कलकत्ता
54%
लंडन
20%
रोम
7%
न्यूयॉर्क
२९ जुलै २०२३ रोजी इस्रोने कोणत्या देशाचे ७ उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित करून नियोजित कक्षेत सोडले?
Anonymous Quiz
50%
सिंगापूर
24%
इंडोनेशिया
21%
फिलिपाईन्स
6%
दक्षिण कोरिया
"जागतिक पोलीस अँड फायर क्रीडा स्पर्धा" कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
45%
कॅनडा
34%
अमेरिका
17%
जपान
4%
इराण
स्टुअर्ट ब्रॉड या तारांकित वेगवान गोलंदाजाने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू होता?
Anonymous Quiz
3%
अमेरिका
30%
दक्षिण आफ्रिका
57%
इंग्लंड
10%
ऑस्ट्रेलिया
कॅनडाच्या ________ या शहरात नुकतेच "जागतिक पोलीस अँड फायर क्रीडा स्पर्धा" पार पडल्या.
Anonymous Quiz
25%
टोरोंटो
45%
विनिपेग
22%
क्वेटा
7%
मोंट्रेयाल
महाराष्ट्र केसरीचे विजेते व कुस्तीपटू विजय चौधरी यांनी जागतिक पोलीस अँड फायर क्रीडा स्पर्धेमध्ये कोणते पदक मिळविले?
Anonymous Quiz
68%
सुवर्ण
19%
रौप्य
12%
कांस्य
2%
यापैकी नाही
आक्रमक कामगार नेते डॉ.दत्ता सामंत यांची कोणत्या वर्षी हत्या करण्यात आली होती?
Anonymous Quiz
25%
१९९७
41%
१९८९
30%
१९८६
4%
१९८३
निती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर हे सध्या ______चे भारतातील कार्यकारी संचालक आहेत.
Anonymous Quiz
31%
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
22%
युरोपियन युनियन
42%
जागतिक बँक
4%
संयुक्त राष्ट्र