२९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिवस म्हणून साजरा करण्याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
18%
१९९९
20%
२००१
31%
२००५
30%
२०१०
भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे?
Anonymous Quiz
2%
निलगिरी
6%
मुदुमलाई
83%
जिम कॉर्बेट
9%
मेळघाट
भारतात "प्रोजेक्ट टायगर" कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले?
Anonymous Quiz
6%
१९५२
10%
१९७०
52%
१९७२
32%
१९७३
"जावेद अख्तर : नव्या सूर्याचा शोधात" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
27%
मंगला गोडबोले
17%
निमा पाटील
50%
सुवर्ण नाईक निंबाळकर
6%
चित्कला कुलकर्णी
📰 🗞️ 1 आणि 2 ऑगस्ट 2023👇
(सगळे प्रश्न एकत्रित टाकत आहे)👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
(सगळे प्रश्न एकत्रित टाकत आहे)👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
प्रवीण परदेशी हे खालीलपैकी कोणत्या पदावर आहेत?
Anonymous Quiz
13%
मित्र या संस्थेचे अध्यक्ष
20%
मित्र या संस्थेचे उपाध्यक्ष
65%
मित्र या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
3%
मित्र या संस्थेचे सहअध्यक्ष
राज्यात मार्च ते मे महिन्यादरम्यान ______इतक्या वणवे किंवा आगीच्या दुर्घटना झाल्या असल्याची माहिती अधिवेशनात देण्यात आली.
Anonymous Quiz
22%
२८७८
44%
३४१२
30%
३७५६
4%
४२१५
अल्बर्ट हॉल सध्या चर्चेत आहे , हा हॉल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
18%
कलकत्ता
54%
लंडन
20%
रोम
7%
न्यूयॉर्क
२९ जुलै २०२३ रोजी इस्रोने कोणत्या देशाचे ७ उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित करून नियोजित कक्षेत सोडले?
Anonymous Quiz
50%
सिंगापूर
24%
इंडोनेशिया
21%
फिलिपाईन्स
6%
दक्षिण कोरिया
"जागतिक पोलीस अँड फायर क्रीडा स्पर्धा" कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
45%
कॅनडा
34%
अमेरिका
17%
जपान
4%
इराण
स्टुअर्ट ब्रॉड या तारांकित वेगवान गोलंदाजाने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू होता?
Anonymous Quiz
3%
अमेरिका
30%
दक्षिण आफ्रिका
57%
इंग्लंड
10%
ऑस्ट्रेलिया