खालीलपैकी कोणत्या योजनेत "विनिमया ऐवजी उपभोगासाठी उत्पादन" हा प्रमुख मुद्दा होता?
Anonymous Quiz
21%
बॉम्बे योजना
24%
गांधी योजना
36%
सर्वोदय योजना
19%
जनता योजना
पहिल्या पंचवार्षिक योजनेबाबत अयोग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
7%
GDP वृद्धीचे लक्ष २.१ टक्के इतके होते.
12%
३.६ टक्के GDP वृद्धीदर साध्य
29%
राष्ट्रीय उत्पन्नात ३० टक्के वाढ
52%
वरीलपैकी सर्व बरोबर
राष्ट्रीय शेअर बाजाराचे (NSE) नवे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी पदी कुणाची नेमणूक झाली?
Anonymous Quiz
48%
आशिष कुमार चौहान
30%
ज्ञानेश्वर साळुंखे ऐचाळेवाले
16%
राजेंद्र प्रसाद शहा
5%
सुकेशिनी लोखंडे
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २७ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK

📌 २८ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇

महाराष्ट्रात कृषी व अन्नप्रक्रियेला चालना देण्यासाठी "मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना" कधी सुरू करण्यात आली?
Anonymous Quiz
21%
२० जून २०१७
32%
२० जून २०१८
33%
२० जून २०१९
14%
२० जून २०२०
व्ही.आर. चौधरी खालीलपैकी कोणत्या सेनेचे प्रमुख आहेत?
Anonymous Quiz
24%
नौदल प्रमुख
21%
भूदल प्रमुख
50%
हवाईदल प्रमुख
5%
तटरक्षक प्रमुख
वाघांचे राज्य म्हणून ख्याती असलेल्या मध्यप्रदेश राज्यात किती व्याघ्र प्रकल्प आहेत?
Anonymous Quiz
10%
४
31%
५
40%
६
18%
७