माळढोक अभयारण्य कोणत्या दोन जिल्हयात विस्तारले आहे?
Anonymous Quiz
9%
सांगली व कोल्हापूर
10%
कोल्हापूर व सातारा
13%
पुणे व अहमदनगर
68%
सोलापूर व अहमदनगर
दीपांकर दत्ता कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत?
Anonymous Quiz
67%
बॉम्बे
11%
गुजरात
17%
दिल्ली
6%
मद्रास
ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेले ऋषी सूनक हे कोणत्या पक्षाचे आहेत?
Anonymous Quiz
1%
शिवसेना
33%
मजूर पक्ष
53%
हुजुर पक्ष
12%
ब्रिटन जनता पार्टी
भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचा कोणत्या तारखेस विमान दुर्घटनेत मृत्यू झाला?
Anonymous Quiz
9%
१० नोव्हेंबर २०२१
30%
२८ नोव्हेंबर २०२१
51%
८ डिसेंबर २०२१
11%
१२ डिसेंबर २०२१
जागतीक अजिंक्यपद ॲथलेटीक्स स्पर्धेबाबत अयोग्य विधान निवडा.
Anonymous Quiz
26%
ही स्पर्धा कॅनडातील युजिन येथे पार पडली
25%
नीरज चोप्राने मिळवलेले रौप्यपदक हे जागतिक ॲथलेटीक्स स्पर्धेच्या इतिहासातील भारताचे दुसरे पदक आहे.
17%
यापूर्वी २००३ साली लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने कांस्यपदक मिळवले होते.
32%
नीरजने आजपर्यंत ९० मीटर पेक्षा अधिक दूरवर भाला फेकला नाही.
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २६ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २६ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २७ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २७ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌
Current plus Current Base Static GK🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
महाराष्ट्रातील धरणे व जिल्हे यांची चुकीची जोडी ओळखा.
Anonymous Quiz
5%
भाटघर - पुणे
13%
गिरना - नाशिक
51%
गोसीखुर्द - नागपूर
31%
मुळा - अहमदनगर
Maharashtra Engineering Research Institute ( MERI) ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
Anonymous Quiz
43%
पुणे
10%
जळगाव
11%
अमरावती
36%
नाशिक