🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
देशात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे, परंतू त्याविषयी अद्याप शिक्षण क्षेत्रात स्पष्टता नाही. त्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेने जागृती करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे?
Anonymous Quiz
37%
UGC
38%
IGNOU
22%
AICTE
4%
JNU
दीपांकर दत्ता कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत?
Anonymous Quiz
67%
बॉम्बे
11%
गुजरात
17%
दिल्ली
6%
मद्रास
ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेले ऋषी सूनक हे कोणत्या पक्षाचे आहेत?
Anonymous Quiz
1%
शिवसेना
33%
मजूर पक्ष
53%
हुजुर पक्ष
12%
ब्रिटन जनता पार्टी
भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचा कोणत्या तारखेस विमान दुर्घटनेत मृत्यू झाला?
Anonymous Quiz
9%
१० नोव्हेंबर २०२१
30%
२८ नोव्हेंबर २०२१
51%
८ डिसेंबर २०२१
11%
१२ डिसेंबर २०२१
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २६ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २७ जुलै २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇

📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇


📌 Current plus Current Base Static GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
कोणत्या वर्षी दिल्ली मध्ये मेट्रो सुरू झाली?
Anonymous Quiz
15%
१९८५
20%
२०००
49%
२००६
15%
२०१०
महाराष्ट्रातील धरणे व जिल्हे यांची चुकीची जोडी ओळखा.
Anonymous Quiz
5%
भाटघर - पुणे
13%
गिरना - नाशिक
51%
गोसीखुर्द - नागपूर
31%
मुळा - अहमदनगर