खालील विधाने वाचून योग्य विधान निवडा.
Anonymous Quiz
9%
पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांनी स्वतंत्र "आदिवासी विकास" हे मंत्रालय निर्माण केले.
18%
२००४ मध्ये ८८ वी घटनादुरुस्ती करून अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन झाला.
27%
नाफेड मार्फत विविध वस्तू विक्री दालन साठी "Tribes India" हा कार्यक्रम राबवला जात आहे.
45%
१५ नोव्हेंबर हा "आदिवासी गौरव दिवस" म्हणून साजरा केला जात आहे.
डॉ. तमिलीसाई सुंदरराजन ह्या कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
15%
पश्चिम बंगाल
29%
आंध्रप्रदेश
49%
तेलंगणा
7%
कर्नाटक
नरींदर बात्रा हे नुकतेच चर्चेत होते ते कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत?
Anonymous Quiz
8%
राजकीय
23%
अध्यात्म
19%
उद्योग
50%
क्रीडा
खालीलपैकी कोणते नियतकालिक हे प्रतिगामी स्वरूपाचे होते असे म्हणता येईल?
Anonymous Quiz
23%
केसरी
38%
भाला
28%
सुधारक
11%
काळ
नुकतेच RBI ने नागरी सहकारी बँक रचनेत सुधारणा जाहीर केल्या त्याबाबत योग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
10%
ह्या सुधारणा RBI चे माजी डेप्युटी गव्हर्नर चंद्रकांत अनारसे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केल्या आहे
22%
नागरी सहकारी बँकांची रचना ठेवी नुसार चार स्तरीय असेल.
9%
त्यांना सध्याच्या शाखांच्या ४० टक्के किंवा जास्तीत जास्त ४० शाखा उघडता येणार.
58%
वरीलपैकी सर्व बरोबर.
📌 वरील प्रश्न हे २५ जुलै लोकसत्ता वर आधारित आहेत..
📌 व कॉमेंट मध्ये लोकसत्ता चे कात्रण दिले आहे...
📌नक्की अभ्यासा आणि प्रतिक्रिया द्या...👆🙏
फक्त pdf साठी आपला चॅनल👇
@only_pdfs
📌 व कॉमेंट मध्ये लोकसत्ता चे कात्रण दिले आहे...
📌नक्की अभ्यासा आणि प्रतिक्रिया द्या...👆🙏
फक्त pdf साठी आपला चॅनल👇
@only_pdfs
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
📌 २६ जुलै २०२२ लोकसत्ता व सामान्य अध्ययन वरील प्रश्न.....👇
📌Current affairs plus current base Static GK 👇
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
📌 २६ जुलै २०२२ लोकसत्ता व सामान्य अध्ययन वरील प्रश्न.....👇
📌Current affairs plus current base Static GK 👇
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
भारताचे आजपर्यंत सर्वात तरुण राष्ट्रपती होण्याचा मान कुणाला मिळाला आहे?
Anonymous Quiz
62%
द्रौपदी मुर्मू
28%
निलम संजीव रेड्डी
7%
शंकर दयाळ शर्मा
4%
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम
मंकिपॉक्स आजाराचा संसर्ग "आर्थोपॉक्सव्हायरस" या__________मुळे होतो.
Anonymous Quiz
9%
RNA जिवाणू
58%
RNA विषाणू
17%
DNA जिवाणू
15%
DNA विषाणू
5G ध्वनीलहरींच्या लिलावाला नुकतीच सुरुवात झाली, ह्या लिलावात किती वर्षाच्या कालावधी साठी ध्वनी लहरींचा लिलाव होणार आहे?
Anonymous Quiz
12%
५ वर्ष
36%
१० वर्ष
26%
१५ वर्ष
26%
२० वर्ष