🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
प्रसिध्द रंकाळा तलाव कोणत्या शहरात आहे?
Anonymous Quiz
4%
पुणे
12%
ठाणे
81%
कोल्हापूर
3%
औरंगाबाद
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖

📌 २५ जुलै २०२२ लोकसत्ता व सामान्य अध्ययन वरील प्रश्न.....👇

📌Current affairs plus current base Static GK 👇

📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
डॉ. तमिलीसाई सुंदरराजन ह्या कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
15%
पश्चिम बंगाल
29%
आंध्रप्रदेश
49%
तेलंगणा
7%
कर्नाटक
नरींदर बात्रा हे नुकतेच चर्चेत होते ते कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत?
Anonymous Quiz
8%
राजकीय
23%
अध्यात्म
19%
उद्योग
50%
क्रीडा
खालीलपैकी कोणते नियतकालिक हे प्रतिगामी स्वरूपाचे होते असे म्हणता येईल?
Anonymous Quiz
23%
केसरी
38%
भाला
28%
सुधारक
11%
काळ