अलीकडे देवनुरा महादेव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुस्तक लिहिले त्यामुळे ते चर्चेत आहेत, ते कोणत्या भाषेतील लेखक आहेत?
Anonymous Quiz
33%
कन्नड
33%
तमिळ
27%
गुजराथी
8%
बंगाली
नायब राज्यपाल विनय कुमार हे कोणत्या राज्याचे नायब राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
41%
दिल्ली
26%
लडाख
28%
जम्मू व काश्मीर
5%
पंजाब
शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी केंद्र सरकारने PM कुसुम योजना सुरू केली, या योजनेतून महाराष्ट्रात किती सौर पंप मंजूर झाले आहेत?
Anonymous Quiz
15%
१० हजार
38%
५० हजार
21%
८० हजार
27%
१ लाख
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
📌 २४ जुलै २०२२ लोकसत्ता व सामान्य अध्ययन वरील प्रश्न.....👇
📌Current affairs plus current base Static GK 👇
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
📌 २४ जुलै २०२२ लोकसत्ता व सामान्य अध्ययन वरील प्रश्न.....👇
📌Current affairs plus current base Static GK 👇
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
टेड्रोस अधनौम घेब्रेयेसस हे कोणत्या आंतरराष्ट्रिय संघटनेचे प्रमुख आहेत?
Anonymous Quiz
12%
UNICEF
49%
WHO
27%
UNESCO
12%
WTO
झारीतील शुक्राचार्य म्हणजे ?
Anonymous Quiz
13%
प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य
71%
आपलीच आपल्याला गुप्तपणे अडचणीत आणणारी व्यक्ती
7%
जुलुमी कारभार
9%
म्हातारा परंतु अनुभवी नेता
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
📌 २५ जुलै २०२२ लोकसत्ता व सामान्य अध्ययन वरील प्रश्न.....👇
📌Current affairs plus current base Static GK 👇
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
📌 २५ जुलै २०२२ लोकसत्ता व सामान्य अध्ययन वरील प्रश्न.....👇
📌Current affairs plus current base Static GK 👇
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
जागतिक अजिक्यपद स्पर्धेत नीरज चोप्राने रौप्यपदक मिळवले , त्याबाबत योग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
16%
जागतिक स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला क्रीडापटू ठरला.
31%
ह्या स्पर्धेत ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स ह्याने सुवर्णपदक पटकावले.
38%
८७.५८ ही निरजची ह्या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
16%
ह्या स्पर्धेत भारतीय संघ संयुक्तपणे विसाव्या क्रमांकावर आहे