🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
अलीकडे देवनुरा महादेव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुस्तक लिहिले त्यामुळे ते चर्चेत आहेत, ते कोणत्या भाषेतील लेखक आहेत?
Anonymous Quiz
33%
कन्नड
33%
तमिळ
27%
गुजराथी
8%
बंगाली
नायब राज्यपाल विनय कुमार हे कोणत्या राज्याचे नायब राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
41%
दिल्ली
26%
लडाख
28%
जम्मू व काश्मीर
5%
पंजाब
शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी केंद्र सरकारने PM कुसुम योजना सुरू केली, या योजनेतून महाराष्ट्रात किती सौर पंप मंजूर झाले आहेत?
Anonymous Quiz
15%
१० हजार
38%
५० हजार
21%
८० हजार
27%
१ लाख
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖

📌 २४ जुलै २०२२ लोकसत्ता व सामान्य अध्ययन वरील प्रश्न.....👇

📌Current affairs plus current base Static GK 👇

📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
टेड्रोस अधनौम घेब्रेयेसस हे कोणत्या आंतरराष्ट्रिय संघटनेचे प्रमुख आहेत?
Anonymous Quiz
12%
UNICEF
49%
WHO
27%
UNESCO
12%
WTO
प्रसिध्द रंकाळा तलाव कोणत्या शहरात आहे?
Anonymous Quiz
4%
पुणे
12%
ठाणे
81%
कोल्हापूर
3%
औरंगाबाद