'हिंदुस्थान एक राष्ट्र आहे, अशी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला मग तिचे स्वरूप काहीही असो माझा विरोध आहे.' असे विधान कुणाचे आहे ?
Anonymous Quiz
7%
मझरुल हक्क
17%
डॉ. सुऱ्हावर्दी
67%
सर सय्यद अहमद खान
9%
बदृद्दिन तय्यबजी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याबाबत अयोग्य विधान ओळखा.
Anonymous Quiz
30%
त्या भाजपप्रणीत राष्ट्रीय पुरोगामी आघाडीच्या उमेदवार होत्या.
17%
त्या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती झाल्या.
32%
त्या झारखंड राज्याच्या पहिल्या आदिवासी राज्यपाल होत्या.
21%
त्यांचा जन्म १९५८ मध्ये ओदिशा राज्यातील मयुरभंज जिल्ह्यात झाला.
खालीलपैकी कोणता देश नाटो सदस्य नाही?
Anonymous Quiz
43%
तुर्कस्तान
30%
स्वित्झर्लंड
17%
कॅनडा
10%
फ्रान्स
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २३जुलै २०२२ लोकसत्ता व सामान्य अध्ययन वरील प्रश्न...👇
📌Current Base Statick GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 २३जुलै २०२२ लोकसत्ता व सामान्य अध्ययन वरील प्रश्न...👇
📌Current Base Statick GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबाबत चुकीची जोडी ओळखा?
Anonymous Quiz
14%
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - गोष्ट एका पैठणीची
29%
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - तान्हाजी : द अनसंग वॉरियर्
23%
सर्वोत्कृष्ट चित्रपट - सुराराई पोटू
34%
सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट - फनरल
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबाबत योग्य जोडी/ विधान ओळखा?
Anonymous Quiz
19%
हे ६७ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले.
19%
सर्वोत्कृष्ट चित्रपट तमिळ भाषेतील आहे.
31%
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दोन अभिनेत्यांना विभागून देण्यात आला आहे.
30%
"टकटक" ह्या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील चित्रपट आणि त्यांचे दिग्दर्शक यांची चुकीची जोडी ओळखा?
Anonymous Quiz
12%
ओम राऊत - तानाजी द अनसंग वारियार
18%
शंतनु रोडे - गोष्ट एका पैठणीची
47%
रमेश दिघे - फनरल
24%
आशुतोष गोवारीकर - तुलसीदास ज्युनियर
राष्ट्रीय चित्रपटांंबाबत योग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
14%
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - लक्ष्मी प्रिया
25%
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अय्यपनम कोशियम
39%
सिनेमा वरील सर्वोत्कृष्ट पुस्तक - बॉलिवूड शिफ्टींग
22%
सर्वोत्कृष्ट गीतकार - किश्र्वर देसाई
नुकतेच साहित्यिक नंदा खरे यांचे निधन झाले त्यांच्याबाबत अयोग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
5%
ते मूळचे नागपूरचे होते व त्यांचे मूळ नाव अनंत यशवंत ऊर्फ नंदा खरे असे होते.
15%
त्यांचे आत्मचरित्र "दगडावर दगड, विटेवर विट" हे होते.
25%
२०२० साली त्यांनी उद्या ह्या कादंबरी साठी साहित्य अकादमीचा पुरस्कारही स्वीकारला.
55%
वरीलपैकी सर्व बरोबर