🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
'हिंदुस्थान एक राष्ट्र आहे, अशी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला मग तिचे स्वरूप काहीही असो माझा विरोध आहे.' असे विधान कुणाचे आहे ?
Anonymous Quiz
7%
मझरुल हक्क
17%
डॉ. सुऱ्हावर्दी
67%
सर सय्यद अहमद खान
9%
बदृद्दिन तय्यबजी
खालीलपैकी कोणता देश नाटो सदस्य नाही?
Anonymous Quiz
43%
तुर्कस्तान
30%
स्वित्झर्लंड
17%
कॅनडा
10%
फ्रान्स
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖

📌 २२ जुलै २०२२ लोकसत्ता व सामान्य अध्ययन वरील प्रश्न....👆👆👆👆

#Current+GK

📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆

📌 २३जुलै २०२२ लोकसत्ता व सामान्य अध्ययन वरील प्रश्न...👇

📌Current Base Statick GK

🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील चित्रपट आणि त्यांचे दिग्दर्शक यांची चुकीची जोडी ओळखा?
Anonymous Quiz
12%
ओम राऊत - तानाजी द अनसंग वारियार
18%
शंतनु रोडे - गोष्ट एका पैठणीची
47%
रमेश दिघे - फनरल
24%
आशुतोष गोवारीकर - तुलसीदास ज्युनियर