नुकत्याच घोषित झालेल्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमध्ये "विशाखा विश्वनाथ" यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
45%
युवा साहित्य पुरस्कार
29%
बाल साहित्य पुरस्कार
13%
महिला साहित्य पुरस्कार
13%
अनुवाद साठीचा साहित्य अकादमी पुरस्कार
साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार विजेत्या विशाखा विश्वनाथ यांचा "जन्म" कोणत्या जिल्ह्यात झाला आहे?
Anonymous Quiz
31%
जळगाव
38%
ठाणे
24%
नंदुरबार
7%
पुणे
विशाखा विश्वनाथ यांना त्यांच्या "स्वतःला स्वतःविरुद्ध उभ करताना" ________साठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
Anonymous Quiz
18%
आत्मचरित्र
52%
काव्यसंग्रह
26%
कादंबरी
4%
प्रवासवर्णन
"आषाढी एकादशीनिमित्त" पंढरपुरात खालीलपैकी कोणाच्या हस्ते शासकीय महापूजा केली जाते?
Anonymous Quiz
2%
राज्यपाल
89%
मुख्यमंत्री
8%
उपमुख्यमंत्री
1%
पंतप्रधान
केंद्र सरकारने 2027-28 पर्यंत संशोधनासाठी किती कोटी रुपये राखून ठेवले आहेत?
Anonymous Quiz
16%
१० हजार कोटी रुपये
34%
२० हजार कोटी रुपये
28%
२५ हजार कोटी रुपये
22%
५० हजार कोटी रुपये
एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांच्यातील विलीनीकरणानंतर , एचडीएफसी बँक लिमिटेड ही जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक होईल?
Anonymous Quiz
46%
पाचवी
33%
आठवी
18%
दहावी
4%
पंधरावी
#feedback
#Current_Perfect
#satisfaction
🏆आपल्या Current Affairs Paid Batch ज्यांना जॉईन करायची आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Demo MCQ आणि Batch Details पहायचे आहेत मगच जॉईन करायचे आहे....
📍 Demo MCQ & Batch Details 👇
https://t.me/c/1441610079/12241
Contact 👇
@Prashant_Magare
#Current_Perfect
#satisfaction
🏆आपल्या Current Affairs Paid Batch ज्यांना जॉईन करायची आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Demo MCQ आणि Batch Details पहायचे आहेत मगच जॉईन करायचे आहे....
📍 Demo MCQ & Batch Details 👇
https://t.me/c/1441610079/12241
Contact 👇
@Prashant_Magare
सध्या महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
6%
नरहरी झीरवळ
15%
बबनराव पाचपुते
71%
डॉ. विजयकुमार गावित
8%
गिरीश महाजन
टी.एस. सिंगदेव यांची कोणत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
12%
ओडिशा
57%
छत्तीसगड
26%
झारखंड
5%
मध्य प्रदेश
"त्रांगडे", "विद्यापीठ", "कॅन्सर" अश्या साहित्य कृतींची निर्मिति करणारे साहित्यिक ______यांचे नुकतेच निधन झाले.
Anonymous Quiz
15%
रोहिंटन मिस्त्री
47%
जी. जी. गाडगीळ
29%
अनंत कदम
9%
सुजाता मनोहर