🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पुढील वर्षी जानेवारीमध्ये _______ शहरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) चे कार्यालय उघडणार असल्याची घोषणा महाराष्ट्राच्या उद्योग मंत्र्यांनी केली आहे.
Anonymous Quiz
32%
दुबई
39%
न्यूयॉर्क
21%
हम्बर्ग
8%
जिनिव्हा
केंद्र शासनाने ________ जिल्ह्यातील "रातवड" येथे "मेगा लेदर फुटवेअर पार्क" स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.
Anonymous Quiz
9%
नाशिक
40%
रायगड
42%
कोल्हापूर
8%
धाराशिव
आशा नाडकर्णी यांचे नुकतेच निधन झाले त्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?
Anonymous Quiz
45%
अभिनेत्री
46%
स्त्रीवादी साहित्यिक/ लेखिका
7%
माजी आमदार
2%
शिक्षण तज्ञ
नुकत्याच घोषित झालेल्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमध्ये "विशाखा विश्वनाथ" यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
45%
युवा साहित्य पुरस्कार
29%
बाल साहित्य पुरस्कार
13%
महिला साहित्य पुरस्कार
13%
अनुवाद साठीचा साहित्य अकादमी पुरस्कार
साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार विजेत्या विशाखा विश्वनाथ यांचा "जन्म" कोणत्या जिल्ह्यात झाला आहे?
Anonymous Quiz
31%
जळगाव
38%
ठाणे
24%
नंदुरबार
7%
पुणे
विशाखा विश्वनाथ यांना त्यांच्या "स्वतःला स्वतःविरुद्ध उभ करताना" ________साठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
Anonymous Quiz
18%
आत्मचरित्र
52%
काव्यसंग्रह
26%
कादंबरी
4%
प्रवासवर्णन
"आषाढी एकादशीनिमित्त" पंढरपुरात खालीलपैकी कोणाच्या हस्ते शासकीय महापूजा केली जाते?
Anonymous Quiz
2%
राज्यपाल
89%
मुख्यमंत्री
8%
उपमुख्यमंत्री
1%
पंतप्रधान
केंद्र सरकारने 2027-28 पर्यंत संशोधनासाठी किती कोटी रुपये राखून ठेवले आहेत?
Anonymous Quiz
16%
१० हजार कोटी रुपये
34%
२० हजार कोटी रुपये
28%
२५ हजार कोटी रुपये
22%
५० हजार कोटी रुपये
एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांच्यातील विलीनीकरणानंतर , एचडीएफसी बँक लिमिटेड ही जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक होईल?
Anonymous Quiz
46%
पाचवी
33%
आठवी
18%
दहावी
4%
पंधरावी
#feedback
#Current_Perfect
#satisfaction


🏆आपल्या Current Affairs Paid Batch ज्यांना जॉईन करायची आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Demo MCQ आणि Batch Details पहायचे आहेत मगच जॉईन करायचे आहे....

📍 Demo MCQ & Batch Details 👇


https://t.me/c/1441610079/12241


Contact 👇

@Prashant_Magare