नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत युरिया खताला दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या योजनेला कोणत्या वर्षापर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे?
Anonymous Quiz
33%
२०२५
42%
२०२७
18%
२०२९
7%
२०३०
मुंबईमध्ये सध्या किती ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू आहेत
Anonymous Quiz
21%
११५
47%
१५६
24%
१८९
8%
१९४
29 जून हा कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?
Anonymous Quiz
14%
राष्ट्रीय गणित दिवस
19%
राष्ट्रीय भौतिकशास्त्र दिवस
59%
राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस
8%
राष्ट्रीय सामान्य अध्ययन दिवस
सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
26%
१९५१
42%
१९५६
22%
१९५९
9%
१९६४
खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस हा सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
7%
अमर्त्य सेन
70%
प्रशांत चंद्र महालनोबीस
21%
व्ही. के. आर. व्ही. राव
2%
धनंजय गाडगीळ
प्रशांत चंद्र महालनोबीस यांनी "इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट" ची स्थापना कोणत्या वर्षी केली?
Anonymous Quiz
17%
१९३५
24%
१९४०
31%
१९४५
28%
१९५०
"इंडियन स्टॅटिस्टिकल सर्विस" कोणत्या वर्षी अस्तित्वात आली?
Anonymous Quiz
15%
१९४७
50%
१९५२
20%
१९५९
14%
१९६४
भारतात होणारे संशोधन जगभर पोहोचावे यासाठी प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी 1931 मध्ये कोणते नियतकालिक सुरू केले होते?
Anonymous Quiz
41%
संख्या
34%
शून्य
22%
आसा
3%
पारी
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील देशाची संशोधन क्षमता वाढविण्यासाठी कोणत्या संस्थेच्या स्थापनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे?
Anonymous Quiz
16%
राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान
34%
राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान संशोधन संस्था
27%
AI & IT संशोधन संस्था
24%
राष्ट्रीय विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन संस्था
राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान विधेयक 2023 हे संसदेच्या आगामी अधिवेशनात आणले जाणार आहे, हे विधेयक विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ कायदा______ची जागा घेईल.
Anonymous Quiz
11%
२००२
39%
२००४
43%
२००८
7%
२०११