वर्सोवा ते वांद्रे सागरी सेतूला कुणाचे नाव देण्याची घोषणा मंत्रिमंडळामध्ये करण्यात आली?
Anonymous Quiz
53%
स्वातंत्र्यवीर सावरकर
25%
अटल बिहारी वाजपेयी
5%
राजीव गांधी
17%
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
29 जून 2023 पर्यंत महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय खात्याचे मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
24%
सुधीर मुनगंटीवार
30%
मंगल प्रभात लोढा
34%
डॉ. विजयकुमार गावित
11%
दादाजी भुसे
QS जागतिक विद्यापीठ क्रमानुसार जगात पहिल्या क्रमांकावर कोणती संस्था आहे?
Anonymous Quiz
23%
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी
19%
केंब्रिज युनिव्हर्सिटी
56%
मेचाच्युटेस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
1%
मोहम्मद अली जिना विद्यापीठ कराची
प्रस्तावित शिवडी ते न्हावाशेवा पुलाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे?
Anonymous Quiz
27%
स्वातंत्र्यवीर सावरकर
8%
संजय राऊत
54%
अटल बिहारी वाजपेयी
11%
नानाजी देशमुख
केंद्रीय रसायन व खत मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
4%
निर्मला सीतारामन
63%
मनसुख मंडविया
19%
सी. आर. पाटील
14%
नरेंद्र टोमर
पीएम - प्रणाम योजनेचा खालीलपैकी कोणता उद्देश नाही?
Anonymous Quiz
7%
मातीचा कस कायम राखणे
38%
पर्यायी खतांचा वापर वाढविणे
34%
तरुणांना शेतीकडे आकर्षित करणे
21%
यापैकी नाही
नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत युरिया खताला दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या योजनेला कोणत्या वर्षापर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे?
Anonymous Quiz
33%
२०२५
42%
२०२७
18%
२०२९
7%
२०३०
मुंबईमध्ये सध्या किती ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू आहेत
Anonymous Quiz
21%
११५
47%
१५६
24%
१८९
8%
१९४
29 जून हा कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?
Anonymous Quiz
14%
राष्ट्रीय गणित दिवस
19%
राष्ट्रीय भौतिकशास्त्र दिवस
59%
राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस
8%
राष्ट्रीय सामान्य अध्ययन दिवस
सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
26%
१९५१
42%
१९५६
22%
१९५९
9%
१९६४