🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या भव्य स्मारकासाठी महाराष्ट्र सरकारने किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे?
Anonymous Quiz
8%
१ कोटी
43%
१० कोटी
32%
५० कोटी
17%
१०० कोटी
राज्यातील इनोव्हेशन इकोसिस्टीम वर आधारित "महा हब" हे कल्याण येथील ______या गावात स्थापन करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
7%
बोरद
52%
ब्राह्मणवेल
22%
धमनार
18%
अंतार्ली
वर्सोवा ते वांद्रे सागरी सेतूला कुणाचे नाव देण्याची घोषणा मंत्रिमंडळामध्ये करण्यात आली?
Anonymous Quiz
53%
स्वातंत्र्यवीर सावरकर
25%
अटल बिहारी वाजपेयी
5%
राजीव गांधी
17%
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
29 जून 2023 पर्यंत महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय खात्याचे मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
24%
सुधीर मुनगंटीवार
30%
मंगल प्रभात लोढा
34%
डॉ. विजयकुमार गावित
11%
दादाजी भुसे
प्रस्तावित शिवडी ते न्हावाशेवा पुलाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे?
Anonymous Quiz
27%
स्वातंत्र्यवीर सावरकर
8%
संजय राऊत
54%
अटल बिहारी वाजपेयी
11%
नानाजी देशमुख