🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
जागतिक जीवनमान निर्देशांक 2023 नुसार अर्धवार्षिक सर्वेक्षणामध्ये जगातील सर्वात राहण्यायोग्य शहरांच्या यादीत सर्वात तळाच्या स्थानी(१७३ क्रमांक) कोणते शहर आहे?
Anonymous Quiz
5%
खेतिया
56%
दमास्कस
25%
तेहरान
14%
कराची
जागतिक जीवनमान निर्देशांक 2023 च्या अर्धवार्षिक सर्वेक्षणानुसार राहण्यायोग्य शहर यादीत नवी दिल्ली आणि मुंबई यांचे संयुक्तरीत्या कितवे स्थान आहे?
Anonymous Quiz
9%
१०१
37%
१११
30%
१३१
24%
१४१
"विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम" खालीलपैकी कोणावर पत राबविण्यात येतो?
Anonymous Quiz
27%
केंद्रीय निवडणूक आयोग
27%
राष्ट्रीय महिला आयोग
41%
राष्ट्रीय मानवी हक्क आयोग
6%
महाराष्ट्र राज्य महिला आयोग
छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या भव्य स्मारकासाठी महाराष्ट्र सरकारने किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे?
Anonymous Quiz
8%
१ कोटी
43%
१० कोटी
32%
५० कोटी
17%
१०० कोटी
राज्यातील इनोव्हेशन इकोसिस्टीम वर आधारित "महा हब" हे कल्याण येथील ______या गावात स्थापन करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
7%
बोरद
52%
ब्राह्मणवेल
22%
धमनार
18%
अंतार्ली
वर्सोवा ते वांद्रे सागरी सेतूला कुणाचे नाव देण्याची घोषणा मंत्रिमंडळामध्ये करण्यात आली?
Anonymous Quiz
53%
स्वातंत्र्यवीर सावरकर
25%
अटल बिहारी वाजपेयी
5%
राजीव गांधी
17%
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
29 जून 2023 पर्यंत महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय खात्याचे मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
24%
सुधीर मुनगंटीवार
30%
मंगल प्रभात लोढा
34%
डॉ. विजयकुमार गावित
11%
दादाजी भुसे