🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
🏆 जे विद्यार्थी सध्या सरळसेवा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असतील ते English Vocabulary साठीचा आपला चॅनल जॉईन करू शकतात...👇
Forwarded from Quality Button
🏆English Vocabulary साठीचा Perfect Channel 🔥🔥🔥
📰 🗞️29 जून 2023👇



⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
सध्या 29 जून 2023 पर्यंत महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
8%
पद्माकर वळवी
50%
गिरीश महाजन
30%
रवींद्र चव्हाण
12%
तानाजी सावंत
QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीनुसार आयआयटी मुंबईने जगातील पहिल्या _____संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे.
Anonymous Quiz
26%
१००
51%
१५०
20%
२००
3%
२५०
Quacquarelli Symonds अर्थात QS ही ______ स्थित मानांकन संस्था आहे.
Anonymous Quiz
30%
ब्रिटन
46%
अमेरिका
20%
कॅनडा
3%
फ्रान्स
नरेंद्र मोदी हे _______नंतर पहिल्यांदा इजिप्त चा दौरा करणारे पंतप्रधान ठरले आहेत.
Anonymous Quiz
18%
१९८४
31%
१९८९
30%
१९९४
21%
१९९७
मुस्तफा मडबौली हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
Anonymous Quiz
7%
इराक
27%
इराण
55%
इजिप्त
11%
सीरिया
अनुसूया उईके या कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
11%
मेघालय
58%
मणिपूर
25%
मिझोरम
7%
मध्य प्रदेश
______पासून मणिपूर राज्यामध्ये वांशिक संघर्ष सुरू आहे.
Anonymous Quiz
28%
३ मे २०२३
40%
११ मे २०२३
25%
२६ मे २०२३
7%
१ जून २०२३
गुगलने भारतातील कोणत्या ठिकाणी "ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर" उघडण्याची घोषणा केली आहे?
Anonymous Quiz
26%
बेंगळुरू
28%
मुंबई
43%
गांधीनगर
3%
दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात गुगलने भारतात _________ डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे.
Anonymous Quiz
10%
१ अब्ज
54%
१० अब्ज
26%
५० अब्ज
10%
१०० अब्ज