कोणत्या देशाच्या पुढाकाराने मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिप हा गट स्थापन झाला आहे?
Anonymous Quiz
3%
चीन
72%
अमेरिका
14%
जपान
11%
युरोपियन युनियन
कोणत्या वर्षी मिनरल सेक्युरिटी पार्टनरशिप ची स्थापना झाली आहे?
Anonymous Quiz
7%
जून २०१५
36%
जून २०१७
24%
जून २०१९
32%
जून २०२२
मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिप या गटात भारताचा आणि इटलीचा समावेश झाल्याने आता या संघटनेत किंवा गटात किती देश सदस्य आहेत?
Anonymous Quiz
13%
१०
46%
१२
34%
१५
7%
१९
🏆 जे विद्यार्थी सध्या सरळसेवा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असतील ते English Vocabulary साठीचा आपला चॅनल जॉईन करू शकतात...👇
📰 🗞️29 जून 2023👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
सध्या 29 जून 2023 पर्यंत महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
8%
पद्माकर वळवी
50%
गिरीश महाजन
30%
रवींद्र चव्हाण
12%
तानाजी सावंत
QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीनुसार आयआयटी मुंबईने जगातील पहिल्या _____संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे.
Anonymous Quiz
26%
१००
51%
१५०
20%
२००
3%
२५०
Quacquarelli Symonds अर्थात QS ही ______ स्थित मानांकन संस्था आहे.
Anonymous Quiz
30%
ब्रिटन
46%
अमेरिका
20%
कॅनडा
3%
फ्रान्स
नरेंद्र मोदी हे _______नंतर पहिल्यांदा इजिप्त चा दौरा करणारे पंतप्रधान ठरले आहेत.
Anonymous Quiz
18%
१९८४
31%
१९८९
30%
१९९४
21%
१९९७
मुस्तफा मडबौली हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
Anonymous Quiz
7%
इराक
27%
इराण
55%
इजिप्त
11%
सीरिया