पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आत्तापर्यंत किती देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झाले आहेत?
Anonymous Quiz
14%
५
25%
९
24%
१०
36%
१३
खालीलपैकी कुणाचा जन्मदिवस किंवा जयंती ही महाराष्ट्र शासनद्वारे "सामाजिक न्याय दिवस" म्हणून साजरा केली जाते?
Anonymous Quiz
20%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
12%
महात्मा जोतीराव फुले
65%
छत्रपती शाहू महाराज
3%
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम
सध्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
57%
रोहित पवार
28%
आशिष शेलार
11%
सचिन सावंत
5%
अनिल परब
एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक ( पुरुष) गत विजेता संघ (किंवा २०१९) कोणता आहे?
Anonymous Quiz
11%
न्युझीलँड
41%
ऑस्ट्रेलिया
44%
इंग्लंड
4%
वेस्टइंडीज
सध्या महाराष्ट्राचे मराठी भाषा विभागाचे मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
52%
दीपक केसरकर
23%
जितेंद्र आव्हाड
13%
एकनाथ शिंदे
13%
रवींद्र चव्हाण
देशातील गृहवित्त क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी एचडीएफसी लिमिटेड (HDFC LTD) चे कोणत्या बँकेमध्ये विलीनीकरण होणार आहे?
Anonymous Quiz
6%
ICICI
72%
HDFC Bank
18%
Kotak Mahindra Bank
4%
Punjab National Bank
कोणत्या तारखेपासून एचडीएफसी लिमिटेडचे एचडीएफसी बँकेमध्ये विलीनीकरण होणार आहे?
Anonymous Quiz
7%
१ जून २०२३
66%
१ जुलै २०२३
25%
१ ऑगस्ट २०२३
3%
१ जानेवारी २०२४
खालीलपैकी कोण एचडीएफसी लिमिटेड चे अध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
10%
सुभाष भामरे
29%
चंदा कोचर
54%
दीपक पारेख
7%
केकी मिस्त्री
फॉक्सकॉन ही सेमी कण्डक्टर चीप निर्मिती क्षेत्रातील कंपनी कोणत्या देशाची आहे?
Anonymous Quiz
35%
तैवान
29%
जर्मनी
27%
फ्रान्स
9%
जपान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
39%
१९५८
25%
१९६३
25%
१९६८
11%
१९७४