🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
जागतिक जीवनमान निर्देशांक 2023 च्या अहवालात राहण्या योग्य शहरांमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर कोणते शहर आहे?
Anonymous Quiz
8%
तेल अविव
14%
शिरपूर
67%
व्हिएन्ना
11%
कोपनहेगन
🏆 आपल्या Current Affairs Paid Batch Details and Demo MCQ 👇

https://t.me/c/1441610079/12241


Contact 👇

@Prashant_Magare
हा_सूर्य_आणि_हा_जयद्रथ_Current_Perfect_🔥.pdf
8.8 MB
📌 DMER Exam MCQ and Proof 🔥


📍 वरील pdf तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा त्यात ग्रीन कलर ने चौकट केले आहे त्यात क्लिक करा आपला चॅनल ओपन होईल....
स्पेशल ऑलिम्पिक गेम्स मध्ये भारताने एकूण किती पदके मिळवली?
Anonymous Quiz
16%
८५
41%
१२३
22%
१८५
21%
२०२
स्पेशल ऑलिम्पिक गेम्स 2023 कोणत्या ठिकाणीं पार पडले?
Anonymous Quiz
12%
दोहा
60%
बर्लिन
20%
रोम
8%
न्यूयॉर्क
शिखांचे दहावे गुरु गुरूगोविंद सिंह यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता?
Anonymous Quiz
17%
बिहार
23%
हरियाणा
27%
महाराष्ट्र
33%
पंजाब
सध्या केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
23%
अनुराग ठाकूर
41%
अश्विनी वैष्णव
28%
रविशंकर प्रसाद
9%
पीयूष गोयल
बौद्ध धर्माशी संबंधित असलेले अतिशय महत्वाचे जागतिक वारसा स्थळ "सांची" हे कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
10%
उत्तर प्रदेश
46%
बिहार
21%
झारखंड
23%
मध्य प्रदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आत्तापर्यंत किती देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झाले आहेत?
Anonymous Quiz
14%
25%
24%
१०
36%
१३