💯सगळे प्रश्न पुराव्यासहित वरती टाकले आहात...
🎯फेकंम - फाक आणि ओढून ताणून आपल्या येथूनच कसे प्रश्न आले आहेत असं आपण करत नाही...
🏆ज्यांना अजूनही आपली Paid बॅच जॉईन करायची आहे त्यांनी आत्ताच Contact करा....👇
@Prashant_Magare
🎯फेकंम - फाक आणि ओढून ताणून आपल्या येथूनच कसे प्रश्न आले आहेत असं आपण करत नाही...
🏆ज्यांना अजूनही आपली Paid बॅच जॉईन करायची आहे त्यांनी आत्ताच Contact करा....👇
@Prashant_Magare
📰 🗞️28 जून 2023👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
सध्या 28 जून 2023 पर्यंत महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग व संसदीय खात्याचे मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
18%
दीपक केसरकर
41%
चंद्रकांत पाटील
26%
गिरीश महाजन
16%
अतुल सावे
प्रसिद्ध युट्युबर देवराज पाटील यांचे कार अपघातात निधन झाले तो ,कोणत्या राज्यातील होता?
Anonymous Quiz
10%
गुजरात
56%
महाराष्ट्र
14%
गोवा
20%
छत्तीसगड
सुएज कॅनल संकट ( Suez canal crisis) कोणत्या वर्षी उद्भवले होते?
Anonymous Quiz
14%
१८६९
37%
१८९२
27%
१९२४
23%
१९५६
प्रजासत्ताक दिवस २०२३ च्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष निमंत्रित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
5%
बांगलादेश
72%
इजिप्त
14%
तुर्की
9%
इस्राएल
बिपरजॉय हे मागील ______वर्षात सर्वाधिक काळ टिकलेले किंवा सर्वात मोठे चक्रीवादळ ठरले आहे?
Anonymous Quiz
19%
१५
40%
२५
25%
४०
17%
५०
डॉ. रवींद्र शोभणे यांची अंमळनेर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदी निवड झाली आहे, ते कोणत्या जिल्हयातील आहेत?
Anonymous Quiz
15%
सिंधुदूर्ग
43%
नागपूर
26%
नांदेड
16%
धुळे
शंभूराजे देसाई हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोणत्या खात्याचे मंत्री आहेत?
Anonymous Quiz
4%
संसदीय कार्य
40%
ग्रामविकास व जलसंधारण
15%
पर्यटन व रोहयो
40%
उत्पादन शुल्क
इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स चा यंदाचा जागतिक जीवनमान निर्देशांक 2023 नुकताच प्रसिद्ध झाला, या अर्ध वार्षिक सर्वेक्षणामध्ये भारतातील कोणते शहर जगातील पहिल्या शंभर राहण्या योग्य शहरांमध्ये समाविष्ट आहे?
Anonymous Quiz
19%
चंदिगढ
41%
सुरत
21%
उधना
18%
यापैकी नाही
जागतिक जीवनमान निर्देशांक 2023 च्या अहवालात राहण्या योग्य शहरांमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर कोणते शहर आहे?
Anonymous Quiz
8%
तेल अविव
14%
शिरपूर
67%
व्हिएन्ना
11%
कोपनहेगन