गटात न बसणारा पर्याय ओळखा.
Anonymous Quiz
16%
सिंद्री खत कारखाना
20%
रुरकेला खत कारखाना
26%
नांगल खत कारखाना
38%
यांपैकी नाही
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
📌 आजपासून आपल्या चॅनल वर फक्त चालू घडामोडींचे आणि चालू घडामोडींवर आधारित सामान्य अध्ययनचे (Current base Statick) प्रश्न असतील.....
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
📌 आजपासून आपल्या चॅनल वर फक्त चालू घडामोडींचे आणि चालू घडामोडींवर आधारित सामान्य अध्ययनचे (Current base Statick) प्रश्न असतील.....
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
📌 २२ जुलै २०२२ लोकसत्ता व सामान्य अध्ययन वरील प्रश्न.....👇
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
📌 २२ जुलै २०२२ लोकसत्ता व सामान्य अध्ययन वरील प्रश्न.....👇
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
कोणत्या ठिकाणच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन(GI TAG) प्राप्त झाले आहे.
Anonymous Quiz
21%
खेड(राजगुरुनगर)
46%
अलिबाग
13%
इगतपुरी
20%
लासलगाव
फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीबाबत योग्य विधान ओळखा.
Anonymous Quiz
43%
गौतम अदानी जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले.
23%
एलोन मस्क दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले.
16%
लुईस हवूंता हे जगात पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले.
18%
बिल गेट्स हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत.
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (NCRB) आकडेवारी वर आधारीत अयोग्य विधान ओळखा.
Anonymous Quiz
9%
राजस्थानात महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्त्याचार होतात.
23%
महाराष्ट्र महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्त्याचारांबाबत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
12%
इतर गुन्ह्यांमध्ये महिलांवरील अन्याय - अत्त्याचार बाबत सर्वाधिक गुन्हे नोंद उत्तरप्रदेश राज्यात झाली
55%
वरीलपैकी सर्व बरोबर
'हिंदुस्थान एक राष्ट्र आहे, अशी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला मग तिचे स्वरूप काहीही असो माझा विरोध आहे.' असे विधान कुणाचे आहे ?
Anonymous Quiz
7%
मझरुल हक्क
17%
डॉ. सुऱ्हावर्दी
67%
सर सय्यद अहमद खान
9%
बदृद्दिन तय्यबजी