🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
खालीलपैकी कोणता स्थानकाचे नाव "राणी कमलापती रेल्वे स्थानक" असे आहे?
Anonymous Quiz
23%
जबलपूर
50%
भोपाळ
22%
इंदौर
5%
उज्जैन
सध्या २७ जून २०२३ पर्यंत महाराष्ट्राचे सहकार मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
12%
अमित शहा
37%
अतुल सावे
22%
हर्षवर्धन पाटील
29%
राधाकृष्ण विखे पाटील
सेमीकंडक्टर चीप उत्पादन करणाऱ्या जगातील महत्वाच्या कंपनी पैकी एक असलेली "मायक्रॉन टेक्नॉलॉजी" ही कंपनी भारतात कोणत्या राज्यात चीप निर्मितीचे केंद्र उभारणार आहे?
Anonymous Quiz
14%
महाराष्ट्र
23%
हरियाणा
18%
उत्तर प्रदेश
45%
गुजरात
फी न भरता लिंक मिळाली तरी जॉईन होत नसते...

तुम्हाला कंटेंट एवढाच चांगला वाटतं आहे तर १२५ रुपये मोठी गोष्ट नाही हे ....
२७ जुन २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणी कमलापती रेल्वे स्थानक भोपाळ येथून किती वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दिला/देतील?
Anonymous Quiz
12%
30%
22%
36%
गुजरात मधील कोणत्या ठिकाणी "मायक्रॉन टेक्नॉलॉजी" ही कंपनी चीप उत्पादन केंद्र उभारणार आहे?
Anonymous Quiz
16%
पोरबंदर
39%
सानंद
30%
हाजिरा
15%
नवसारी
❤️वाचायलाच हवे असे....💯


#must_read #Current_Perfect #
📍 DMER Exam आलेले उर्वरीत प्रश्न खाली देत आहे...👇👇

📍 सगळे प्रश्न पुराव्यासहित टाकत आहे....
स्वतः जावून प्रश्न टाकल्याची तारीख बघा कॉमेंट मधील वर्तमान पत्राचे कात्रणं बघा...

🔥 🔥 🔥
🏆महाराष्ट्र भूषण पुरस्कार

प्रश्न क्रमांक १)

https://t.me/c/1441610079/7289

प्रश्न क्रमांक २)
https://t.me/c/1441610079/7309

प्रश्न क्रमांक ३)

https://t.me/c/1441610079/7313