🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
🏆 एकच प्रश्न आपण आपल्या Current Affairs Paid Batch मध्ये किती माध्यमातून कव्हर केला आहे....

💯 हेतू एकच प्रश्न कसाही आला तर विद्यार्थ्याचा प्रश्न चुकता कामा नये...
🏆 जश्या जश्या प्रश्न पत्रिका येतील तसे प्रश्न पुराव्यासहित टाकले जातील...


🔥 आपल्या Paid Batch मधील स्टुडंट्ची एक बोलकी प्रतिक्रिया 👇
🏆 कंटेंट बोलता है 🏆
😳 इंप्रेस होवून बॅच जॉईन नका करू...😜
🏆ह्या जाहिरातीत काय चुकीचे आहे???

💯सर्वात पहिले जो कॉमेंट करून सांगेल त्याला आपल्या Current Affairs Paid Batch मध्ये Free Admission दिले जाईल...

कॉमेंट 👇
📰 🗞️27 जून 2023👇



⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा(पुरुष) 2023 मध्ये कोणत्या देशात होणार आहे?
Anonymous Quiz
63%
भारत
21%
दक्षिण आफ्रिका
13%
ऑस्ट्रेलिया
3%
श्रीलंका
खालीलपैकी कोणता स्थानकाचे नाव "राणी कमलापती रेल्वे स्थानक" असे आहे?
Anonymous Quiz
23%
जबलपूर
50%
भोपाळ
22%
इंदौर
5%
उज्जैन
सध्या २७ जून २०२३ पर्यंत महाराष्ट्राचे सहकार मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
12%
अमित शहा
37%
अतुल सावे
22%
हर्षवर्धन पाटील
29%
राधाकृष्ण विखे पाटील
सेमीकंडक्टर चीप उत्पादन करणाऱ्या जगातील महत्वाच्या कंपनी पैकी एक असलेली "मायक्रॉन टेक्नॉलॉजी" ही कंपनी भारतात कोणत्या राज्यात चीप निर्मितीचे केंद्र उभारणार आहे?
Anonymous Quiz
14%
महाराष्ट्र
23%
हरियाणा
18%
उत्तर प्रदेश
45%
गुजरात