अंमली पदार्थ विरोधी "ऑपरेशन ऑल आऊट" अंतर्गत नुकतीच कुणी कारवाई केली?
Anonymous Quiz
23%
मुंबई पोलीस
40%
रेल्वे पोलीस बल
23%
CBI
14%
पंजाब पोलीस दल
अमळनेर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कुणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
6%
प्रवीण दवणे
10%
प्रणव सखदेव
80%
डॉ. रवींद्र शोभणे
4%
प्रा. उषा तांबे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच इजिप्तचा सर्वोच्च नागरी सन्मान ________हा प्रदान करण्यात आला.
Anonymous Quiz
4%
ऑर्डर ऑफ द पैगंबर
15%
ऑर्डर ऑफ द अमेझॉन
15%
ऑर्डर ऑफ द खलिफा
67%
ऑर्डर ऑफ द नाईल
G 20 ची पायाभूत सुविधा वर्किंग ग्रुप ची बैठक कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
20%
ऋषिकेश, उत्तराखंड
27%
इंदौर, मध्य प्रदेश
50%
छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र
4%
औरंगाबाद, बिहार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्त च्या _________ या शहरातील अकराव्या शतकातील ऐतिहासिक अल - हकीम या मशिदीला भेट दिली.
Anonymous Quiz
15%
अलेक्झांड्रिया
55%
कैरो
25%
गिझा
4%
थेबस
सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
17%
प्रा. उषा तांबे
49%
डॉ . रवींद्र शोभणे
26%
भारत सासणे
8%
मुकुंद कर्णिक
खालीलपैकी कुणाला बालगंधर्व या नावाने ओळखले जाते?
Anonymous Quiz
33%
श्रीपाद राजहंस
44%
नारायण राजहंस
16%
शकुंतला राजहंस
8%
भास्कर बुवा राजहंस
🏆 जे विद्यार्थी सध्या सरळसेवा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असतील ते English Vocabulary साठीचा आपला चॅनल जॉईन करू शकतात...👇
📍 १२ जून ते २० जून दरम्यान झालेल्या ,DMER EXAM ची Answer Key 🔐 काल आली...
📍 ह्या Exam मध्ये आपल्या चॅनल मधून तसेच आपल्या Current Affairs Paid Batch मधून आलेले प्रश्न पुराव्यासहित खाली देत आहे....
📍 प्रश्नाच्या खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही स्वतः प्रश्न टाकल्याची तारीख कॉमेंट मधील कात्रणं वाचा आणि स्वतः खात्री करा...
📍फक्त ५ प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या आहेत, काही प्रश्नपत्रिका उपलब्ध होवू शकलेल्या नाहीत....