एकता नगर रेल्वे स्थानक कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
44%
गुजरात
35%
उत्तरप्रदेश
19%
जम्मू काश्मीर
3%
लडाख
अहिंसक पद्धतीने शोषण विरहित समाज निर्मिती हे खालीलपैकी कोणत्या योजनेचे वैशिष्ट होते?
Anonymous Quiz
29%
सर्वोदय योजना
48%
गांधी योजना
20%
जनता योजना
3%
मुंबई योजना
सध्या निती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
15%
राजीव कुमार
18%
अमिताभ कांत
29%
परमेश्वरन अय्यर
37%
सुमन बेरी
गटात न बसणारा पर्याय ओळखा.
Anonymous Quiz
16%
सिंद्री खत कारखाना
20%
रुरकेला खत कारखाना
26%
नांगल खत कारखाना
38%
यांपैकी नाही
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
📌 आजपासून आपल्या चॅनल वर फक्त चालू घडामोडींचे आणि चालू घडामोडींवर आधारित सामान्य अध्ययनचे (Current base Statick) प्रश्न असतील.....
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
📌 आजपासून आपल्या चॅनल वर फक्त चालू घडामोडींचे आणि चालू घडामोडींवर आधारित सामान्य अध्ययनचे (Current base Statick) प्रश्न असतील.....
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
📌 २२ जुलै २०२२ लोकसत्ता व सामान्य अध्ययन वरील प्रश्न.....👇
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
📌 २२ जुलै २०२२ लोकसत्ता व सामान्य अध्ययन वरील प्रश्न.....👇
📰📖📰📖📰📖📰📖📰📖📰📖
कोणत्या ठिकाणच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन(GI TAG) प्राप्त झाले आहे.
Anonymous Quiz
21%
खेड(राजगुरुनगर)
46%
अलिबाग
13%
इगतपुरी
20%
लासलगाव