🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
सध्या 25 जून 2023 पर्यंत महाराष्ट्राचे रोजगार हमी योजना मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
18%
गिरीश महाजन
56%
संदिपान भुमरे
20%
जितेंद्र आव्हाड
5%
संजय राठोड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा राजकीय दौरा पूर्ण करून कोणत्या देशात दाखल झाले?
Anonymous Quiz
50%
इजिप्त
27%
सौदी अरेबिया
16%
इस्राएल
7%
पॅलेस्टाईन
🏆 Current Affairs Paid Batch 🔥

💯सरळसेवा परीक्षा तसेच येणाऱ्या एमपीएससी मुख्य परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी बॅच...


फी - १२५ ₹

Contact 👇

@Prashant_Magare


Batch Details and Demo MCQ

https://t.me/c/1441610079/12241
नदिष्ट या कादंबरीचा हिंदीमध्ये अनुवाद कोणी केला आहे?
Anonymous Quiz
16%
डॉ.रवींद्र शोभणे
56%
मनोज बोरगावकर
26%
डॉ. गोरख थोरात
2%
रणधीर शिंदे
Forwarded from Quality Button
🏆English Vocabulary साठीचा Perfect Channel 🔥🔥🔥
📰 🗞️26 जून 2023👇



⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
१६ वर्षीय युवक - युवती लैंगिक संबंध ठेवण्यास सक्षम असल्याचा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे?
Anonymous Quiz
26%
अलाहाबाद उच्च न्यायालय
41%
मेघालय उच्च नायालय
28%
कलकत्ता उच्च न्यायालय
4%
गुजरात उच्च न्यायालय
अंमली पदार्थ विरोधी "ऑपरेशन ऑल आऊट" अंतर्गत नुकतीच कुणी कारवाई केली?
Anonymous Quiz
23%
मुंबई पोलीस
40%
रेल्वे पोलीस बल
23%
CBI
14%
पंजाब पोलीस दल
अमळनेर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कुणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
6%
प्रवीण दवणे
10%
प्रणव सखदेव
80%
डॉ. रवींद्र शोभणे
4%
प्रा. उषा तांबे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच इजिप्तचा सर्वोच्च नागरी सन्मान ________हा प्रदान करण्यात आला.
Anonymous Quiz
4%
ऑर्डर ऑफ द पैगंबर
15%
ऑर्डर ऑफ द अमेझॉन
15%
ऑर्डर ऑफ द खलिफा
67%
ऑर्डर ऑफ द नाईल