केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच कोणत्या ठिकाणी "बलिदान स्तंभाचे" भूमिपूजन केले?
Anonymous Quiz
41%
श्रीनगर
35%
झाशी
17%
नागपूर
7%
अहमदाबाद
"नदीष्ट" या कादंबरीला नुकताच बँक ऑफ बडोदा तर्फे दिला जाणारा राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कार देण्यात आला, या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
29%
मनोज बोरगावकर
47%
डॉ. गोरख थोरात
17%
निलेश ओक
7%
संजय कुलकर्णी
सध्या 25 जून 2023 पर्यंत महाराष्ट्राचे रोजगार हमी योजना मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
18%
गिरीश महाजन
56%
संदिपान भुमरे
20%
जितेंद्र आव्हाड
5%
संजय राठोड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा राजकीय दौरा पूर्ण करून कोणत्या देशात दाखल झाले?
Anonymous Quiz
50%
इजिप्त
27%
सौदी अरेबिया
16%
इस्राएल
7%
पॅलेस्टाईन
🏆 Current Affairs Paid Batch 🔥
💯सरळसेवा परीक्षा तसेच येणाऱ्या एमपीएससी मुख्य परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी बॅच...
फी - १२५ ₹
Contact 👇
@Prashant_Magare
Batch Details and Demo MCQ
https://t.me/c/1441610079/12241
💯सरळसेवा परीक्षा तसेच येणाऱ्या एमपीएससी मुख्य परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी बॅच...
फी - १२५ ₹
Contact 👇
@Prashant_Magare
Batch Details and Demo MCQ
https://t.me/c/1441610079/12241
बँक ऑफ बडोदा मार्फत कोणत्या पुस्तकांना राष्ट्रभाषा सन्मान दिला जात आहे?
Anonymous Quiz
17%
हिंदी भाषेतील पुस्तके इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद झालेल्या पुस्तकांना
33%
इतर भारतीय भाषांमधील पुस्तकांचा हिंदी भाषेत अनुवाद झालेल्या पुस्तकांना
9%
इतर भारतीय भाषांमधील पुस्तकांचा इंग्रजी भाषेत अनुवाद झालेल्या पुस्तकांना
41%
वरीलपैकी सर्व
नदिष्ट या कादंबरीचा हिंदीमध्ये अनुवाद कोणी केला आहे?
Anonymous Quiz
16%
डॉ.रवींद्र शोभणे
56%
मनोज बोरगावकर
26%
डॉ. गोरख थोरात
2%
रणधीर शिंदे
📰 🗞️26 जून 2023👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
१६ वर्षीय युवक - युवती लैंगिक संबंध ठेवण्यास सक्षम असल्याचा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे?
Anonymous Quiz
26%
अलाहाबाद उच्च न्यायालय
41%
मेघालय उच्च नायालय
28%
कलकत्ता उच्च न्यायालय
4%
गुजरात उच्च न्यायालय
अंमली पदार्थ विरोधी "ऑपरेशन ऑल आऊट" अंतर्गत नुकतीच कुणी कारवाई केली?
Anonymous Quiz
23%
मुंबई पोलीस
40%
रेल्वे पोलीस बल
23%
CBI
14%
पंजाब पोलीस दल
अमळनेर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कुणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
6%
प्रवीण दवणे
10%
प्रणव सखदेव
80%
डॉ. रवींद्र शोभणे
4%
प्रा. उषा तांबे