साहित्य अकादमीचा बाल साहित्याचा पुरस्कार जिंकणारे एकनाथ आव्हाड हे लेखक कोणत्या जिल्ह्यातील आहेत??
Anonymous Quiz
26%
मुंबई
38%
ठाणे
23%
पुणे
13%
नाशिक
एकनाथ आव्हाड यांना कोणत्या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषीत झाला?
Anonymous Quiz
51%
छंद देई आनंद
32%
स्वतः विरूध्द स्वतःला उभे करतांना
12%
आनंदी आनंद गडे
5%
लहानपण देगा देवा
साहित्य अकादमीचा बाल साहित्याचा पुरस्कार विजेत्या लेखकास किती रुपये पारितोषिक दिले जाते?
Anonymous Quiz
43%
५० हजार
30%
१ लाख
12%
२ लाख
15%
५ लाख
टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग नुसार आशियातील पहिल्या २०० उच्च शिक्षण संस्थांमध्ये राज्यातील कोणत्या एकमेव विद्यापीठाचा समावेश आहे?
Anonymous Quiz
28%
मुंबई विद्यापीठ
17%
डॉ. डी वाय पाटील विद्यापीठ
47%
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
7%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
साहित्य अकादमीचा युवा साहित्याचा पुरस्कार विशाखा विश्वनाथ यांना जाहीर झाला आहे त्या कोणत्या ठिकाणचे आहेत?
Anonymous Quiz
33%
कल्याण
34%
शिरपूर
27%
सातारा
7%
चांदवड
विशाखा विश्वनाथ यांना कोणत्या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा युवा साहित्याचा पुरस्कार घोषित झाला आहे?
Anonymous Quiz
5%
तारुण्य आणि संघर्ष
18%
तारुण्य, प्रेम आणि प्रणय
75%
स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना
2%
वादे वादे जायेतेsss
टायटॅनिक या आलिशान जहाजाचे अवशेष पाण्यासाठी गेलेल्या पर्यटकांचा नुकताच मृत्यू झाला, ते कोणत्या सूरबुडी (सबमर्सीबल) ने समुद्रात खोलवर गेले होते?
Anonymous Quiz
12%
Kay Bhi Haus
25%
Alexa
49%
Titan
14%
Atlanta's
Who killed moosewala या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
5%
अर्थात सिंग
73%
जुपिंदरजित सिंग
15%
श्री अय्यर
7%
सिद्धार्थ देब
The Light at the End of the World या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
9%
श्री अय्यर
39%
सिद्धार्थ देब
46%
करून श्रीवास्तव
6%
झोया पटेल