नंदन निलेकणी हे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध आयटी कंपनीचे सहसंस्थापक आहेत?
Anonymous Quiz
13%
TCS
14%
IBPS
27%
Tech Mahindra
45%
Infosys
खालीलपैकी कोणता प्रकल्प नंदन नीलेकणी यांनी यशस्वीपणे राबविला होता?
Anonymous Quiz
12%
प्रधानमंत्री जनधन योजना
33%
डीजी लॉकर
45%
आधार
9%
उमंग
🏆 सगळ्या सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत आवश्यक अशी Current Affairs Paid Batch....👆👆👆
ज्यांना जॉईन करायची आहे त्यांनी वरील demo MCQ तसेच बॅच Details वरती दिले आहेत , ते वाचून संपर्क करा...👇
@Prashant_Magare
Fee - 125 ₹
🔥 एका प्रश्नाचा जरी फायदा झाला तरी हजारो मुलांच्या पुढे तुम्ही जाता जिथे १२५ रुपये काहीच नाही...
ज्यांना जॉईन करायची आहे त्यांनी वरील demo MCQ तसेच बॅच Details वरती दिले आहेत , ते वाचून संपर्क करा...👇
@Prashant_Magare
Fee - 125 ₹
🔥 एका प्रश्नाचा जरी फायदा झाला तरी हजारो मुलांच्या पुढे तुम्ही जाता जिथे १२५ रुपये काहीच नाही...
📰 🗞️24 जून 2023👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
अमळनेर हे सध्या चर्चेत आहे, हा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
10%
बुलढाणा
22%
धुळे
18%
नंदुरबार
51%
जळगाव
खालीलपैकी कुणाची कर्मभूमी म्हणून अमळनेर हे ओळखले जाते?
Anonymous Quiz
8%
साहेबराव धोंडू पाटील
19%
धनाजी नाना चौधरी
14%
उत्तमराव पाटील
59%
साने गुरुजी
अमळनेर येथील ________ही संस्था अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक संस्था आहे.
Anonymous Quiz
17%
अहिराणी साहित्य मंडळ
43%
खानदेशी साहित्य मंडळ
30%
मराठी वाङ्मय मंडळ
10%
खानदेशी वाङ्मय मंडळ
सध्या २४ जून २०२३ पर्यंत महाराष्ट्राचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
10%
अनिल भाईदास पाटील
67%
गुलाबराव पाटील
18%
गिरीश महाजन
5%
दादा भुसे
प्रवीण कारळे यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते?
Anonymous Quiz
14%
लेखक
44%
दिग्दर्शक
32%
शिक्षणतज्ञ
10%
पत्रकार