🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
Forwarded from Quality Button
🏆English Vocabulary साठीचा Perfect Channel 🔥🔥🔥
📰 🗞️23 जून 2023👇



⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
कोणत्या राज्याने गर्भवती महिला व कुपोषित बालके यांच्यासाठी "मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना" सुरू केली आहे ?
Anonymous Quiz
24%
ओडिशा
30%
झारखंड
38%
मध्य प्रदेश
8%
छत्तीसगड
खालीलपैकी कुणाला "निसर्गाचा स्वच्छता दूत" म्हणून
Anonymous Quiz
59%
गिधाडे
17%
मासे
11%
वाघ
13%
डुक्कर
महानगर टेलिफोन निगम लिमिटेड अर्थात MTNL या कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
30%
१ एप्रिल १९८६
38%
१ एप्रिल १९९३
26%
१ एप्रिल १९९७
6%
१ एप्रिल २००१
ख्रिस्तिलीना जॉर्जिया या खालीलपैकी कोणत्या संस्थेचा प्रमूख आहेत?
Anonymous Quiz
22%
World Bank
22%
ब्रिक्स बँक
45%
IMF
11%
आशियाई विकास बँक
नंदनी निलेकणी यांनी आयआयटी मुंबईला किती कोटी रुपये गुरुदक्षिणा म्हणून दिली?
Anonymous Quiz
15%
११५
27%
२२५
21%
२७५
37%
३१५
नंदन निलेकणी हे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध आयटी कंपनीचे सहसंस्थापक आहेत?
Anonymous Quiz
13%
TCS
14%
IBPS
27%
Tech Mahindra
45%
Infosys
खालीलपैकी कोणता प्रकल्प नंदन नीलेकणी यांनी यशस्वीपणे राबविला होता?
Anonymous Quiz
12%
प्रधानमंत्री जनधन योजना
33%
डीजी लॉकर
45%
आधार
9%
उमंग
🏆 सगळ्या सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत आवश्यक अशी Current Affairs Paid Batch....👆👆👆

ज्यांना जॉईन करायची आहे त्यांनी वरील demo MCQ तसेच बॅच Details वरती दिले आहेत , ते वाचून संपर्क करा...👇

@Prashant_Magare


Fee - 125 ₹


🔥 एका प्रश्नाचा जरी फायदा झाला तरी हजारो मुलांच्या पुढे तुम्ही जाता जिथे १२५ रुपये काहीच नाही...