🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
G 20 देशांची शिक्षण कार्यगटाची बैठक कोणत्या शहरात पार पडत आहे?
Anonymous Quiz
51%
पुणे
24%
बेळगाव
17%
कोची
8%
इडुक्की
महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांसाठी विमा संरक्षण जाहीर केले, वारी दरम्यान वारकरीचा (भविकाचा) मृत्यु झाल्यास त्यांच्या परिवारास किती रूपये भरपाई दिली जाईल?
Anonymous Quiz
56%
५ लाख
18%
७ लाख
24%
१० लाख
2%
११ लाख
वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
11%
पुणे
14%
सांगली
14%
सातारा
61%
यांपैकी नाही
भारताने कोणत्या वर्षापर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल उत्पादन करण्याचे लक्ष ठेवले आहे?
Anonymous Quiz
37%
२०२५
31%
२०२७
31%
२०३०
1%
२०३१
जगात बांबू उत्पादनात भारत कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
22%
पहिल्या
56%
दुसऱ्या
20%
तिसऱ्या
2%
चौथ्या
💫💫💫 Very IMP QUESTION ⁉️

बांबू पासून इथेनॉल निर्मिती करण्याचा जगातील पहिला प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे?
Anonymous Quiz
27%
हैद्राबाद
24%
चंदिगढ
41%
दिब्रुगढ
8%
मिदनापूर
कोणत्या वर्षी पहिल्यांदा अमूल गर्ल जाहिरातीत प्रकटली?
Anonymous Quiz
36%
१९६६
34%
१९७०
25%
१९७४
5%
१९७८
कोणत्या राज्यात ६ दिवसीय " वीरांगणा राणी दुर्गावती गौरव यात्रा" सुरू करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
45%
मध्य प्रदेश
28%
ओडिशा
20%
झारखंड
7%
छत्तीसगड
🏆 जे विद्यार्थी सध्या सरळसेवा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असतील ते English Vocabulary साठीचा आपला चॅनल जॉईन करू शकतात...👇
Forwarded from Quality Button
🏆English Vocabulary साठीचा Perfect Channel 🔥🔥🔥
विरांगणा राणी दुर्गावती हा कोणत्या ठिकाणच्या राणी म्हणून ओळखले जातात?
Anonymous Quiz
13%
अवध
34%
माळवा
49%
गोंडवाना
4%
कोल्हापूर
वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने पुरविलेले विमा संरक्षण किती दिवस असेल?
Anonymous Quiz
14%
१५
24%
२०
49%
३०
13%
४५