🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
📰 🗞️22 जून 2023👇



⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
"अलाईड डेमॉक्रॅटिक फोर्सेस" ही दहशतवादी संघटना सध्या चर्चेत आहे, ती कोणत्या देशातील आहे?
Anonymous Quiz
22%
पॅलेस्टाईन
40%
इस्राईल
34%
युगांडा
4%
क्युबा
🔥🔥🔥 IMP QUESTION

"सिल्व्हेस्टर डिकुन्हा" यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना कशाचे जनक म्हणून ओळखले जाते?
Anonymous Quiz
30%
अमूल गर्ल
40%
एअर इंडियाचा महाराजा
15%
TCS
16%
भारतीय पर्यटनाचा जनक
दिवाकर मोहोनी यांचे नुकतेच निधन झाले, त्याने ______तज्ञ म्हणून ओळखले जाात होते.
Anonymous Quiz
17%
भाषातज्ञ
26%
गड किल्ल्यांचे तज्ञ
47%
ऐतिहासिक वास्तूंचे तज्ञ
10%
नाणे व नोटांचे तज्ञ
G 20 देशांची शिक्षण कार्यगटाची बैठक कोणत्या शहरात पार पडत आहे?
Anonymous Quiz
51%
पुणे
24%
बेळगाव
17%
कोची
8%
इडुक्की
महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांसाठी विमा संरक्षण जाहीर केले, वारी दरम्यान वारकरीचा (भविकाचा) मृत्यु झाल्यास त्यांच्या परिवारास किती रूपये भरपाई दिली जाईल?
Anonymous Quiz
56%
५ लाख
18%
७ लाख
24%
१० लाख
2%
११ लाख
वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
11%
पुणे
14%
सांगली
14%
सातारा
61%
यांपैकी नाही
भारताने कोणत्या वर्षापर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल उत्पादन करण्याचे लक्ष ठेवले आहे?
Anonymous Quiz
37%
२०२५
31%
२०२७
31%
२०३०
1%
२०३१
जगात बांबू उत्पादनात भारत कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
22%
पहिल्या
56%
दुसऱ्या
20%
तिसऱ्या
2%
चौथ्या
💫💫💫 Very IMP QUESTION ⁉️

बांबू पासून इथेनॉल निर्मिती करण्याचा जगातील पहिला प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे?
Anonymous Quiz
27%
हैद्राबाद
24%
चंदिगढ
41%
दिब्रुगढ
8%
मिदनापूर