नुकतेच कोणत्या राज्याच्या विधानसभेने राज्यपाल ऐवजी मुख्यमंत्री हे विद्यापीठांचे कुलपती असावे यासाठीचे विधेयक मंजूर केले?
Anonymous Quiz
9%
बिहार
44%
कर्नाटक
38%
पंजाब
8%
राजस्थान
पंजाबचे राज्यपाल कोण आहेत?
Anonymous Quiz
15%
भगवंत मान
16%
आनंदीबेन पटेल
36%
मंगुभाई छगनभाई पटेल
34%
बनवारीलाल पुरोहित
Reasearch and Analysis Wing (RAW) या गुप्तचर संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
32%
१९६८
37%
१९७२
25%
१९७६
5%
१९७९
आंतरराष्ट्रिय महात्मा गांधी शांतता पुरस्कार निवड समितीचे सध्या अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
16%
द्रौपदी मुरमु
43%
नरेंद्र मोदी
29%
मल्लिकार्जुन खरगे
11%
ओम बिर्ला
अग्नि -६ या क्षेपणास्त्राचा पल्ला किती किलोमीटर आहे?
Anonymous Quiz
13%
५,०००
53%
७,५००
20%
१०,०००
13%
१२,०००
भारतातील तिन्ही दलांचे म्हणजेच भूदल, नौदल आणि हवाईदल यांचे अण्वस्त्रसज्ज केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे?
Anonymous Quiz
6%
काश्मीर
34%
लडाख
29%
उदयपूर
31%
अंदमान निकोबार
११२ वर्षांपूर्वी टायटॅनिक हे जहाज कोणत्या समुद्रात बुडाले होते?
Anonymous Quiz
2%
लोणार सरोवर
11%
हिंदी महासागर
55%
पॅसिफिक महासागर
32%
अटलांटिक महासागर
________रोजी केंद्र सरकारने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले.
Anonymous Quiz
21%
१ ऑगस्ट २०१९
59%
५ ऑगस्ट २०१९
15%
१ ऑगस्ट २०२०
5%
१ ऑगस्ट २०२१
राज्य सरकारने घोषित केलेल्या महिला पर्यटन केंद्रित धोरणानुसार _________ येथील पर्यटन निवास स्थान महिला चालवतील अशी घोषणा करण्यात आली आहे.
Anonymous Quiz
51%
छत्रपती संभाजी नगर
18%
सातारा
26%
अलिबाग
5%
मुरुड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच कोणत्या ठिकाणी विज्ञान केंद्र उभारण्याची घोषणा केली?
Anonymous Quiz
24%
ठाणे
30%
नाशिक
40%
धाराशिव
6%
परभणी
राज्यातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमावर देखरेख ठेवण्यासाठी कोणते बोर्ड स्थापन करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
25%
बोर्ड ऑफ ई स्टडीज
22%
बोर्ड ऑफ सिलॅबस
47%
बोर्ड ऑफ एज्युकेशन
6%
बोर्ड ऑफ नॉलेज